लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
Diwali 2022 : दिवाळी हा सण अध्यात्मिक महत्त्व पटवून  देणाराही आहे, कसा ते जाणून घ्या! - Marathi News | Diwali 2022: Diwali is also a festival of spiritual significance, learn how! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2022 : दिवाळी हा सण अध्यात्मिक महत्त्व पटवून  देणाराही आहे, कसा ते जाणून घ्या!

Diwali 2022: दिवाळी हा दिव्यांचा सण, पण दिवे केवळ अंगणात नाही तर एक ज्ञानदीप मनातही लावायला हवा.  ...

दिवाळी अगोदरच दिवाळे निघेल; खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी सर्वसामान्यांची लूट थांबवा - Marathi News | Stop looting of common people by private travels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळी अगोदरच दिवाळे निघेल; खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी सर्वसामान्यांची लूट थांबवा

युवक काँग्रेसच्या वतीने आरटीओ अधिकाऱ्यांकडे मागणी ; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ...

ठाणे : दिवाळी पहाट वरुन शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने, कोणाला मिळणार जागा? - Marathi News | Thane Shinde and Thackeray group faction face to face from Diwali pahat who will get place | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : दिवाळी पहाट वरुन शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने, कोणाला मिळणार जागा?

आता दिवाळी पहाट कोणाची साजरी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...

दिवाळीपर्यंत उजळेल रंग, त्वचा होईल सुंदर... फक्त ७ दिवस हा उपाय करा, दिवाळीत दिसाल फ्रेश  - Marathi News | By Diwali, the complexion will be bright, the skin will be beautiful... Just do this remedy for 7 days, you will look fresh in DiwaliHome made cream for glowing, radiant and flawless skin, How to get fresh skin for Diwali? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीपर्यंत उजळेल रंग, त्वचा होईल सुंदर... फक्त ७ दिवस हा उपाय करा, दिवाळीत दिसाल फ्रेश 

Skin Care Tips: शॉपिंग, घराची आवराआवरी या नादात स्वत:कडे लक्ष द्यायला विसरू नका. दिवाळीपर्यंत त्वचेची काळजी घ्यायची, तर हा एक मस्त उपाय करून बघा.  ...

Diwali 2022: निदान दिवाळीच्या दिवसात घरात भांडणं टाळा, संपत्तीच्या ऱ्हासावर बसेल आळा! - Marathi News | Diwali 2022: At least avoid quarrels at home during Diwali, prevent loss of wealth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2022: निदान दिवाळीच्या दिवसात घरात भांडणं टाळा, संपत्तीच्या ऱ्हासावर बसेल आळा!

Diwali 2022: जिथे कलह, वाद-विवाद होतात, तिथे लक्ष्मी थांबत नाही; हेच सांगणारी बोधकथा! ...

‌Diwali Shopping special : बॉयलर घ्यावा की गॅस गिझर? खरेदी करताना लक्षात घ्या ३ गोष्टी... - Marathi News | Diwali Shopping special Tips for Boiler Or Gas Geyser : Boiler or gas geyser? 3 things to keep in mind while buying... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‌Diwali Shopping special : बॉयलर घ्यावा की गॅस गिझर? खरेदी करताना लक्षात घ्या ३ गोष्टी...

Diwali Shopping Tips for Boiler Or Gas Geyser : पाहूया बॉयलर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. ...

PCMC : दिवाळीची भेट स्वीकाराल तर कारवाई; महापालिका आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना इशारा - Marathi News | action if Diwali gift accepted; Municipal commissioner's warning to employees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC : दिवाळीची भेट स्वीकाराल तर कारवाई; महापालिका आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना इशारा

शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.. ...

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार सानुग्रह अनुदान - Marathi News | 18 thousand bonus to Thane municipal employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार सानुग्रह अनुदान

म्युनिसिपल लेबर युनियनने गुरुवारी वर्षा निवासाथनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. ...