लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
अनन्या पांडेचा ५५ हजारांचा एथनिक- फेस्टिव्ह ड्रेस! तिच्या झगमग ड्रेसची व्हायरल चर्चा - Marathi News | Actress Ananya Panday's festive ethnic dress worth Rs. 55K. look at her beautiful autfits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनन्या पांडेचा ५५ हजारांचा एथनिक- फेस्टिव्ह ड्रेस! तिच्या झगमग ड्रेसची व्हायरल चर्चा

Ananya Panday's Festive Ethnic Look: सेलिब्रिटींचं दिवाळी सेलिब्रेशन सुरू झालं आहे. अशाच एका दिवाळी सेलिब्रेशन (diwali celebration) पार्टीमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे हिने घातलेल्या एथनिक फेस्टिव्ह ड्रेसची चांगलीच चर्चा सुरू आहे. ...

Tulasi Vivah 2022: तुळशी लग्नासाठी तुळशीला छान बहर यावा असं वाटत असेल तर आतापासून या टिप्स फॉलो करा! - Marathi News | Tulasi Vivah 2022: If you want Tulsi to bloom beautifully for your Tulsi wedding, follow these tips from now! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tulasi Vivah 2022: तुळशी लग्नासाठी तुळशीला छान बहर यावा असं वाटत असेल तर आतापासून या टिप्स फॉलो करा!

Tulasi Vivah 2022: अशातच तुळशी विवाहासाठी बाजारातून रोप विकत आणून तिचा विवाह लावून देण्यापेक्षा आपल्या अंगणातली तुळस छान बहरली, तर कृष्णाशी लग्न लावून तिला आपल्याच अंगणात नांदवता येईल, नाही का? ...

टीबीच्या रुग्णाला आणा मिळवा सोन्याच्या नाण्यांसह रोख बक्षीस, रूग्णालयाची अनोखी ऑफर - Marathi News |  Madhya Pradesh's Agar Malwa district, the health department has made a unique offer to sensitize TB patients  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :टीबीच्या रुग्णाला आणा मिळवा सोन्याच्या नाण्यांसह रोख बक्षीस, पाहा अनोखी ऑफर

दिवाळीचा सण अगदी काही दिवसांतच येणार आहे, त्यामुळे सर्वत्र ऑफर्स पाहायला मिळत आहेत. ...

दिवाळीसाठी मिठाई घेता, पण त्यात भेसळ तर नाही हे कसे ओळखाल? ३ गोष्टी तपासा.. - Marathi News | How To Identify Adulteration In Mithai Sweets In Diwali Festivals : How do you know if you buy sweets for Diwali, but it is not adulterated? Check 3 things.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीसाठी मिठाई घेता, पण त्यात भेसळ तर नाही हे कसे ओळखाल? ३ गोष्टी तपासा..

How To Identify Adulteration In Mithai Sweets In Diwali Festivals : भेसळ होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवून मिठाई घेताना काही गोष्टींची खात्री केलेली बरी.. ...

Diwali 2022 दाराला उंबरठा नसेल तर लक्ष्मी पूजनाआधी तो बनवून घ्या; लक्ष्मी घरात येईल आणि राहीलही! - Marathi News | Diwali 2022: If the door does not have a threshold, make it before Lakshmi Pooja; Lakshmi will come and stay in the house! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2022 दाराला उंबरठा नसेल तर लक्ष्मी पूजनाआधी तो बनवून घ्या; लक्ष्मी घरात येईल आणि राहीलही!

Laxmi Poojan 2022: अनेकांचा अनुभव सांगतो, की त्यांच्या घरात पैसे येतो पण टिकत नाही, यावर वास्तू शास्त्राने सांगितलेला उपाय जरूर करून बघा! ...

आपल्या घरी येणाऱ्या मदतनिसांना दिवाळीत काय गिफ्ट द्याल? ४ पर्याय, प्रेमानं करु ही दिवाळी एकदम खास - Marathi News | Gift Ideas For House Helpers in Diwali : What gift will you give to the helpers who come to your home on Diwali? 4 options, do it with love this Diwali is very special | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपल्या घरी येणाऱ्या मदतनिसांना दिवाळीत काय गिफ्ट द्याल? ४ पर्याय, प्रेमानं करु ही दिवाळी एकदम खास

Gift Ideas For House Helpers in Diwali : यंदा दिवाळीच्या निमित्ताने आपण आपल्या मदतनिसांना काहीतरी खास भेटवस्तू देऊया की, जेणेकरुन त्यांची दिवाळी स्पेशल आणि छान होईल. ...

पणत्यांमधून तेल गळू नये म्हणून २ सोपे उपाय, तेलाची बचत आणि फरशीही राहील स्वच्छ - Marathi News | How to avoid oil leakage from panati or diwali diya? How to save oil from diwali diya? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पणत्यांमधून तेल गळू नये म्हणून २ सोपे उपाय, तेलाची बचत आणि फरशीही राहील स्वच्छ

Diwali Special: तेलाची बचत व्हावी म्हणून हे २ सोपे उपाय करून बघा. यंदाच्या दिवाळीत पणतीत टाकायला खूप कमी तेल लागेल. ...

अनोख्या जुगलबंदीने अन् ‘स्वरचैतन्या’च्या मैफलीने रसिकांचा पाडवा गोड होणार - Marathi News | With unique juggling and the concert of Swarchaitanya the padwa of the lovers will be sweetened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनोख्या जुगलबंदीने अन् ‘स्वरचैतन्या’च्या मैफलीने रसिकांचा पाडवा गोड होणार

सप्तसुरांच्या आविष्कारांनी सजलेली ही ‘स्वरचैतन्या’ची मैफल रसिकांसाठी पर्वणीच ठरणार ...