लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
तुम्ही बनवला का मुलांसोबत दिवाळीचा किल्ला? मुलांची दिवाळी यादगार कशी होणार? - Marathi News | Did you make a Diwali fort with the kids? How will children's Diwali be memorable? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही बनवला का मुलांसोबत दिवाळीचा किल्ला? मुलांची दिवाळी यादगार कशी होणार?

Diwali 2022 : फक्त बाजारातून वस्तू आणून दिल्या, झाली दिवाळी असं कशाला करायचं? जरा एकत्र काम करू.. ...

दिवाळीत ७० हजार पथदिव्यांचा लखलखाट; एकही दिवा बंद राहणार नाही याची मनपाकडून काळजी - Marathi News | 70,000 street lamps flashed during Diwali; Municipality is concerned that not a single lamp will be switched off | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीत ७० हजार पथदिव्यांचा लखलखाट; एकही दिवा बंद राहणार नाही याची मनपाकडून काळजी

महापालिका प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिवाळीचे खास नियोजन करण्याची सूचना सर्व विभागांना दिली. ...

Video - "प्रेम से बोलो, जय लक्ष्मी माता..."; दिवाळीनिमित्त अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकलंत का? - Marathi News | Amruta Fadnavis new song Over diwali 2022 Laxmi aarti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "प्रेम से बोलो, जय लक्ष्मी माता..."; दिवाळीनिमित्त अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकलंत का?

Amruta Fadnavis Song : अमृता यांनी "दिवाळी आणि लक्ष्मीपूजेच्या या शुभ प्रसंगी, माझी लक्ष्मी देवीची आरती ऐका आणि भक्तीत तल्लीन व्हा! प्रेम से बोलो, जय लक्ष्मी माता..." असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. ...

परतीच्या पावसाचा फटका; दसऱ्यात शंभराने विकलेला झेंडू दिवाळीत २५ रुपयांत - Marathi News | Hit by the return rains; A marigolds hundred per Kg sold in Dussehra for Rs 25 in Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतीच्या पावसाचा फटका; दसऱ्यात शंभराने विकलेला झेंडू दिवाळीत २५ रुपयांत

ओलसर आणि खराब फुलांची मोठी आवक बाजारपेठेत झाली आहे ...

हजारो मशालींनी उजळला किल्ले सज्जनगड, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष - Marathi News | Sajjangarh fort lit up with thousands of torches, chanting of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हजारो मशालींनी उजळला किल्ले सज्जनगड, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

पहाटेच्या प्रहरीच हजारो मशाली प्रज्वलित झाल्याने सज्जनगड किल्ला अक्षरशः प्रकाशमय झाला होता ...

Diwali 2022: लक्ष्मीपूजनाच्या निमीत्ताने दर्शन घेऊया नागपुरच्या अठराव्या शतकातील रुख्मिणी मंदिराचे! - Marathi News | Diwali 2022: Let's visit Nagpur's 18th century Rukhmini temple on the occasion of Lakshmi Puja! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2022: लक्ष्मीपूजनाच्या निमीत्ताने दर्शन घेऊया नागपुरच्या अठराव्या शतकातील रुख्मिणी मंदिराचे!

Diwali 2022: आजच्या दिवशी दिवाळी पहाट साजरी केली जाते, या लेखाच्या निमित्ताने आपण मंदिर पहाट अनुभवुया.  ...

आमच्यासाठी युद्ध हा शेवटचा पर्याय; मात्र शत्रूंना आम्ही जशास तसे उत्तर देऊ- नरेंद्र मोदी - Marathi News | War is the last option for us; But we will answer the enemies as we like - PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्यासाठी युद्ध हा शेवटचा पर्याय; मात्र शत्रूंना आम्ही जशास तसे उत्तर देऊ- नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय सैन्य दलातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ...

Share Market Muhurat Trading: आज एका तासासाठीच शेअर बाजार उघडणार; सुट्टी असूनही मुहूर्त ट्रेडिंग, जाणून घ्या टाईमटेबल - Marathi News | share market muhurat trading 2022: Today the stock market will open for one hour only; Muhurat trading will take place despite the holiday... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज एका तासासाठीच शेअर बाजार उघडणार; सुट्टी असूनही मुहूर्त ट्रेडिंग, जाणून घ्या टाईमटेबल

आज जागतिक बाजाराची चालही सकारात्मक दिसत आहे. ज्याचा परिणाम देशांतर्गत गुंतवणूकदारांवरही होईल व त्यांना याचा लाभ मिळेल. ...