लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीत करा झटपट, उत्तम पारपंरिक शेवयांची खीर, पाडवा आणि भाऊबीज करा गोड साजरी - Marathi News | This Diwali Celebrate with instant and traditional seviyan kheer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत करा झटपट, उत्तम पारपंरिक शेवयांची खीर, पाडवा आणि भाऊबीज करा गोड साजरी

Seviyan Kheer Diwali Sweet Dish शेवयांची खीर बनवण्याची पारंपारिक पद्धत जाणून घ्या, जोडीदार आणि भावाचे तोंड गोड करा ...

Prajakta Mali: प्राजक्ता माळीनं पुण्यात कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी, शेअर केले फोटो - Marathi News | marathi actress Prajakta Mali celebrated Diwali with family in Pune, shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prajakta Mali: प्राजक्ता माळीनं पुण्यात कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी, शेअर केले फोटो

Prajakta Mali celebrated Diwali : प्राजक्ताने लक्ष्मीपुजनाचे फोटो शेअर केले आहेत. नेहमीप्रमाणे प्राजक्ताच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. ...

Maharashtra Politics: “तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतोय, मग दररोजच्या भोंग्यांचा आम्हाला किती होत असेल” - Marathi News | mns manoj chavan said you are suffering from our firecrackers how much do we suffer from daily ajan on loudspeaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतोय, मग दररोजच्या भोंग्यांचा आम्हाला किती होत असेल”

Maharashtra News: आम्ही रोज फटाके फोडत नाही मात्र तुमची अजान अजुनही भोंग्यावर अनेक ठिकाणी सुरू आहे, असे मनसेने स्पष्ट केले आहे. ...

'आम्ही नागरिकांच्या रक्षणासाठीच काम करतो...' आमची दिवाळी ड्युटीवरच - Marathi News | We work for the protection of citizens Our Diwali on duty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही नागरिकांच्या रक्षणासाठीच काम करतो...' आमची दिवाळी ड्युटीवरच

अत्यावश्यक नागरी सेवांमधील कर्मचाऱ्यांना खरोखरच सणासुदीच्या काळात रजाही घेता येत नाही ...

"आम्ही भोंग्याचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्हीही ४ दिवस फटाके सहन करा" - Marathi News | "We are suffering from bhonga laudspeaker, then you too must bear firecrackers for 4 days", MNS ameya khopkar warn to muslim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही भोंग्याचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्हीही ४ दिवस फटाके सहन करा"

दिवाळीचा सण फटाक्यांशिवाय साजरा केलाच जाऊ शकत नाही, अशी धारणा अनेकांची बनली आहे ...

साखर, तेलाविनाच वाटाला ‘आनंदाचा शिधा’; अर्धवट पुरवठ्यामुळे प्रशासनाची तारेवरची कसरत - Marathi News | A 'meal of happiness' served without sugar, oil; Administration on a tightrope due to partial supply | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साखर, तेलाविनाच वाटाला ‘आनंदाचा शिधा’; अर्धवट पुरवठ्यामुळे प्रशासनाची तारेवरची कसरत

दिवाळीच्या दिवसांपर्यंत कंत्राटदाराकडून जिल्ह्याला मागणीनुसार फूड किट मिळाल्या नाहीत. ...

दिवाळीत खूप फराळ खाऊन पोट बिघडले तर..? करा डीटॉक्स, उपाय सोपे आणि साधे - Marathi News | If your stomach gets upset after eating too many snacks during Diwali, Do Body Detox | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत खूप फराळ खाऊन पोट बिघडले तर..? करा डीटॉक्स, उपाय सोपे आणि साधे

Body Detox Diwali Sweets दिवाळीत कितीही मनावर आळा घालण्याचा प्रयत्न केलात तरी डाएट ढिला पडतोच. बॉडी डिटॉक्स करणं महत्त्वाचं ...

उल्हासनगरात इमारतीवर रॉकेट सोडून दिवाळी साजरा करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a youth who celebrated Diwali by firing a rocket on a building in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात इमारतीवर रॉकेट सोडून दिवाळी साजरा करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

उल्हासनगर कॅम्प नं-२ गोलमैदान परिसरातील हिरापन्ना इमारत असून इमारतीवर रविवारी मध्यरात्री एका तरुणाने रॉकेटचा बॉक्स हातात धरून रॉकेट इमारतीच्या दिशेने सोडले. ...