Diwali Rituals : दिवाळीच्या परंपरा आणि विधींविषयी जाणून घ्या, ज्यात सणाचे साजरे करण्याचे रितीरिवाज, धार्मिक समारंभ आणि सांस्कृतिक प्रथा समाविष्ट आहेत. Read More
Dev Diwali 2023: १३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष मासातील पहिला दिवस; हा दिवस देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो; त्यानिमित्ताने या सणाचे महत्त्व जाणून घेऊया. ...
बलिप्रतिपदा अर्थातच दिवाळी पाडव्याच्या दिवशी अनेक ठिकाणी म्हशींची पूजा करण्याची प्रथा आहे. नाशिक जिल्ह्यातील गावातही अशीच प्रथा जोपासली जाते. जाणून घेऊ त्याविषयी... ...