दिवाकर रावते Diwakar Raote शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत महसूल, वाहतूकमंत्री म्हणून काम केलं आहे. सलग तीनवेळा शिवसेनेनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. Read More
परिवहन मंडळाच्या आॅनलाइन सुविधेमुळे लोकांची कामे कमी झाली आहेत. या सुविधेमुळे दलालांच्या पोटात दुखत आहे. लोकांनीच जागरुक राहून स्वत:ची कामे स्वत: करावी, म्हणजे इतरांचे फावणार नाही, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाने महापालिकेच्याच स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ या मोहिमेला हरताळ फासला आहे. परिवहनच्या बहुतांशी बसेस अस्वच्छ असून प्रवासी धुळीसह घाणीतून प्रवास करण्यास विरोध करत आहेत, पण रेल्वे मार्गाच्या उपनगरिय वाहतूकीत तुडु ...
पुण्यातील खडकी येथे एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसच्या इंजिन पेटीचे आवरण अचानक अर्धवट उघडल्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना त्याचा धक्का लागून २ जण मृत्युमुखी पडले आहेत. ...
शहीद जवानांच्या वारसांना पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देणा-या तसेच त्यांच्या पत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करु न देणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ...
मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या ३१ विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन तयार 'गणवेश वितरण सोहळा' व विविध नाविन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाली. ...
राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन तयार ‘गणवेश वितरण सोहळा’ व विविध नावीन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण ६ जानेवारी, २०१८ रोजी मध्यवर्ती बसस्थानक येथे दुपारी तीन वाजता होणार आहे. दिवाकर रावते यांनी एस. टी.तील सर्व कर्मचा ...
'कॅशलेस स्मार्ट कार्ड' योजना लवकरच एसटीच्या प्रवाशांना उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा, एसटी महामंडळाचे अध्यक्ष, दिवाकर रावते यांनी केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बहुचर्चित टोल फ्री कॉल सेंटर सेवा गुरुवारी सुरू झाली. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते कॉल सेंटरचे उद्घाटन झाले. ...