दिवाकर रावते Diwakar Raote शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत महसूल, वाहतूकमंत्री म्हणून काम केलं आहे. सलग तीनवेळा शिवसेनेनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. Read More
: राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनाही लाज वाटली आहे. त्यामुळे आता या गोष्टीची दखल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रांत पाटील यांनी घ्यावी, असा उपरोधिक टोला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी ...
एसटीने प्रवास करणाऱ्या मातांना बाळाला स्तनपान देण्यासाठी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष सुरू करण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यभर योग्य अंमलबजावणीच्या अभावामुळे ...
शेतकऱ्यांना पीककर्ज देताना ज्या बँका हात आखडता घेतली अशा बँकेतील ठेवी काढून घेण्यास आम्ही मागे-पुढे पाहणार नसल्याचा इशारावजा दम परिवहन मंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराज कर्ज वाटप समन्वय समितीचे सदस्य दिवाकर रावते यांनी बँकेच्या अधिका-यांना गुरूवारी दि ...
सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या एसटीच्या प्रवास भाड्यात तब्बल १८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब केले असून, १५ जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. ...
अलिबाग तालुक्यातील खारेपाटात १९६९ मध्ये तत्कालीन खारभूमी विकास मंत्री अॅड. दत्ताजीराव खानविलकर यांनी प्रत्यक्ष फिरून स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून समुद्र संरक्षक बंधारे बांधून खारेपाटातील भातशेती संरक्षित करण्याकरिता राज्य सरकारकडे योजना सादर केली ...