विशेष, दिव्यांग मुलींना सांभाळणं सोपं नसतं पण महाराष्ट्राभरातून आलेल्या ५८ मुलींना सांभाळणारी घरकुल संस्था आणि विद्या फडके यांनी एक अनोखं काम उभं केलं आहे. ...
मृत विवेक महाकाळाकर हे दिव्यांग असून ते काचनूर येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरीवर होते. आरोपी हे नेहमी त्यांना दिव्यांग असल्याकारणाने चिडवायचे, त्यांना मानसिक त्रास द्यायचे. ...
उच्च शिक्षण घेऊनही सुरजला सामोसे विकण्यात कमीपणा वाटत नाही. सुरज यांचे आई वडील त्यांना या कामात सहकार्य करतात. कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट असूनसुद्धा आज सुरजवर समोसे विकण्याची पाळी आली आहे. ...
Mumbai News: खरे तर समाजातील दिव्यांगांमध्ये असलेल्या सुप्त सामर्थ्य विकसित करून त्यांना समाजजीवनामध्ये समान संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. मात्र आजही राज्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एकही स्वतंत्र निवासी महाविद्यालयाची सोय नाही. पण दिव्यांगांसाठ ...
Divyang Kolhapur Muncipalty : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियानाच्या पहिल्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. दिवसभरात ५२ दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली. पहिल्या ...