जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार दिव्यांग बांधव जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना घरातून बाहेर पडणे तसेच कोणत्याही रांगेत थांबणे शक्य नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊ ...
दुसऱ्या जिल्हास्तरीय पॅरालिंपीक स्पर्धेसाठी व गोंदीया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धेसाठी शनिवारी पॅरालिंपीक स्पोर्टस असोसिएशनतर्फे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. यात ७० हून अधिक दिव्यांग खेळाडूंनी ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित कार्यक्रमामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी दिव्यांगांना बॅटरीवरील ट्रायसिकल देण्याचे सूतोवाच केले आहे. यासाठी मोठ्या निधीची गरज असून, देखभाल दुरुस्तीसाठी केंद्रे उघडावी ल ...