लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिव्यांग

दिव्यांग, मराठी बातम्या

Divyang, Latest Marathi News

पडताळणीविना दिली दिव्यांगांची बनावट प्रमाणपत्रे - Marathi News | Fake disability certificates issued without verification | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पडताळणीविना दिली दिव्यांगांची बनावट प्रमाणपत्रे

Ahilyanagar: पूजा खेडकर प्रकरणानंतर बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण चर्चेत असून, आता आणखी नवा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. ...

अपंगत्वावर मात करत जिद्दीने सर केला किल्ले हडसर; शिक्षक रोहन हांडेंचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | Overcoming disability he stubbornly climbed Hadsar Fort Inspiring journey of teacher Rohan Hande | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपंगत्वावर मात करत जिद्दीने सर केला किल्ले हडसर; शिक्षक रोहन हांडेंचा प्रेरणादायी प्रवास

रोहन हांडे यांना ४८ टक्के अपंगत्व असून त्यांनी आपल्या अपंगत्ववर मात करून मेहनत घेऊन किल्ला हडसर सर केला ...

कोरोनात काम गेले पण जिद्द सोडली नाही; अपंगत्वावर मात करत डिलिव्हरी बॉयच्या कामात शोधला ‘अनंत’ आनंद - Marathi News | Lost work due to Corona but didn't give up; Overcoming disability, he found 'infinite' happiness in his work as a delivery boy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोरोनात काम गेले पण जिद्द सोडली नाही; अपंगत्वावर मात करत डिलिव्हरी बॉयच्या कामात शोधला ‘अनंत’ आनंद

ऑर्डर द्यायला गेल्यावर त्या इमारतीत लिफ्ट असेल तर लिफ्टने, नसेल ग्राहकाला खाली येण्याची विनंती करतो, त्यांनी नकार दिल्यास पायऱ्या चढून घरपोच अन्नपदार्थ पोहोचवतो. ...

तब्येत बरी नसतानाही ८ दिवसाच्या सरावात 'गोल्ड' मेडल; पुण्याच्या तृप्तीची कौतुकास्पद कामगिरी - Marathi News | Gold medal in 8 days practice despite not being well A commendable performance of Pune's satisfaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्येत बरी नसतानाही ८ दिवसाच्या सरावात 'गोल्ड' मेडल; पुण्याच्या तृप्तीची कौतुकास्पद कामगिरी

खरंतर ही स्पर्धा होण्यापूर्वी तृप्तीची तब्येत बरी नव्हती, तरी देखील त्यावर मात करत तिने ८ दिवसांचा सराव करून या स्पर्धेत सहभाग घेत गोल्ड मिळवले ...

'दिव्यांगांना ६ हजार पेन्शन द्या', बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर प्रहारचे आंदोलन - Marathi News | Give 6,000 pension to the disabled strike protest in front of Deputy Chief Minister Ajit Pawar's residence in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दिव्यांगांना ६ हजार पेन्शन द्या', बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर प्रहारचे आंदोलन

उपमुख्यमंत्री अजित पवारांशी आमचं कोणाचं बोलणं होत नाही तोपर्यंत आम्ही येथून माघार घेणार नाही, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा ...

आजचा अग्रलेख: नोकर भरतीत लबाड दिव्यांग! - Marathi News | Todays editorial Divyang job recruitment scam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: नोकर भरतीत लबाड दिव्यांग!

प्रशिक्षणार्थी आयएएस पूजाताईंच्या 'खोडकर 'पणामुळे बनावट दिव्यांग हे अगदी 'आयएएस' पदापर्यंत पोहोचले की काय? अशी शंका उत्पन्न झाली आहे. ...

शासकीय सेवेत असणाऱ्यांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोळ केला: बच्चू कडू - Marathi News | Only those in government service made a mess of bogus disability certificates: Bachu Kadu | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शासकीय सेवेत असणाऱ्यांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोळ केला: बच्चू कडू

बोगस प्रमाणपत्र काढून दिव्यांगांचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची आ. बच्चू कडू यांची मागणी ...

अपंगत्व कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात; आक्षेप आल्यास होणार चौकशी - Marathi News | Certification of disability employees in doubt; In case of objection, investigation will be done | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपंगत्व कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात; आक्षेप आल्यास होणार चौकशी

अपंगांसाठी शासनाच्या प्रत्येक विभागातील गट-अ, गट-ब, गट-क, व गट-ड या वर्गातील पदांकरिता आरक्षण लागू आहे. ...