जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण विभागातर्फे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५ टक्के दिव्यांग निधीमधून १०० टक्के अनुदान तत्त्वावर अस्थिव्यंग प्रवर्गासाठी स्कूटर विथ अडॉप्टर वाटप योजना राबविण्यात येत आहे. ...
प्रथमत:च दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ६४ मुलांच्या तुकडीने शानदार संचलन करीत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. संचलनात भाग घेत या विद्यार्थ्यांनी ‘हम भी कुछ कम नहीं’ हे दाखवून दिले. ...