शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिव्य दृष्टी

स्टार प्लस वाहिनीवरील 'दिव्य दृष्टी’ मालिका विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते. अर्थात कोणतीही विशेष शक्ती असली, तरी त्याबरोबर काही तोटेही येतात आणि या दोन्ही बहिणींना पिशाचिनींपासून धोका असतो. 

Read more

फिल्मी : ‘बडे अच्छे लगते है’नंतर अंकित नारंग पुन्हा एकदा झळकणार या अभिनेत्रीसोबत

फिल्मी : टीव्हीच्या हॉट कपलचा बाथटब रोमान्स! तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ!!

फिल्मी : 'दिव्य दृष्टी'मधील आध्विक महाजन म्हणतो, माझ्या पत्नीला नाही इंटिमेट सीनचा प्रॉब्लेम

फिल्मी : दिव्य दृष्टी’च्या सेटवर श्रेणु परिखने दिली सरप्राईज visit !

फिल्मी : करियरच्या बाबतीतील ही गोष्ट अजिबातच सहन करू शकत नाही संगीता घोष

फिल्मी : ‘दिव्य दृष्टी’च्या सेटवर संगीता घोषला मिळाली नवी चाहती, जाणून घ्या कोण आहे ती

फिल्मी : अभिनय हेच माझे पॅशन! -सना सय्यद

फिल्मी : तब्बल आठ वर्षांनंतर करण खन्ना आणि नीरा बॅनर्जी या मालिकेत करणार नृत्य

फिल्मी : करण खन्नाने ‘दिव्य दृष्टी’च्या सहकलाकारांना दिली ही भेटवस्तू

फिल्मी : संगीता घोषने वयाच्या दहाव्या वर्षी अभिनयात केले पदार्पण