लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट

Divorce, Latest Marathi News

गुगल मॅपमुळे पत्नीचा भांडाफोड, बॉयफ्रेन्डसोबत पतीने पकडले रंगेहाथ! - Marathi News | Google maps causes divorce after husband spots wife cuddling with another man | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गुगल मॅपमुळे पत्नीचा भांडाफोड, बॉयफ्रेन्डसोबत पतीने पकडले रंगेहाथ!

तंत्रज्ञानामुळे लोकांचं जीवन सोपं होत आहे. सोबतच यामुळे काही समस्यांचाही सामनाही करावा लागत आहे. ...

धक्कादायक! उपराजधानीत हजारो जोडप्यांना हवाय घटस्फोट - Marathi News | Shocking! Thousands of couples are waiting for divorce in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! उपराजधानीत हजारो जोडप्यांना हवाय घटस्फोट

१ जानेवारी २०१४ ते ३१ जुलै २०१८ या ५५ महिन्यांच्या कालावधीत कौटुंबिक न्यायालयाकडे थोडेथोडके नव्हे तर घटस्फोटाचे १७ हजारांहून अधिक दावे आले. ही धक्कादायक आकडेवारी कौटुंबिक समाज व्यवस्थेत चिंता वाढविणारी आहे. ...

आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचंय....!  - Marathi News | We want to get freedom from bonding ....! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचंय....! 

लेस्ट् टॉकच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. मात्र, त्यातील अनेक जोडपी आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचंय याच भूमिकेवर ठाम असल्याचे धक्कादायक वास्तव पाहायला मिळत आहेत. ...

घटस्फोटाचा दावा अवघ्या दोन महिन्यांत निकाली  - Marathi News | Divorce claimed in just two months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटस्फोटाचा दावा अवघ्या दोन महिन्यांत निकाली 

वैचारिक मतभेदामुळे एकमेकांशी पटत नसलेल्या दाम्पत्याचा परस्पर संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा केवळ दोन महिन्यांत निकाली लावण्यात आला आहे. ...

पोटगीच्या आदेशानंतरही समुपदेशनातून ‘त्यांचा’ संसार सुरू  - Marathi News | started her married life after giving maintenance order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटगीच्या आदेशानंतरही समुपदेशनातून ‘त्यांचा’ संसार सुरू 

सासरी होत असलेल्या छळाला आणि पतीच्या वागण्याला कंटाळून अखेर पत्नी माहेरी गेले. पती काही केल्या तिला नांदवायला तयार नव्हता. दोघांचेही पटेनासे झाल्याने पत्नीने पोटगीचा दावा दाखल केला. ...

वेतन, विचारांचा तूट घटस्फोटापर्यंत - Marathi News | Pay, divorce, divorce, divorce | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेतन, विचारांचा तूट घटस्फोटापर्यंत

केवळ तीन महिन्यांतच विधी सेवा प्राधिकरणातर्फे समुपदेशानाच्या माध्यमातून या दोघांना घटस्फोट देण्यात आला. ...

दावा नको, चला बोलू या, दाम्पत्यांचे समुपदेशन - Marathi News | Counseling of the couple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दावा नको, चला बोलू या, दाम्पत्यांचे समुपदेशन

वाद टोकाला गेला की जोडप्यात पुन्हा मनोमिलन होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अनेक प्रकरणांत ही जोडपी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. ...

घटस्फोटाच्या दाव्यातील चार प्रकरणे एकाच वेळी निकाली : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | four cases of divorce solved by Supreme Court's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटस्फोटाच्या दाव्यातील चार प्रकरणे एकाच वेळी निकाली : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

घटस्फोटाच्या दाव्यातील चारही प्रकरणांची एकाच वेळी सुनावणी होवून शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दावे निकाली काढण्यात आले.  ...