लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट

Divorce, Latest Marathi News

घटस्फोटाचे कारण ठरतेय ‘व्हॉट्सअ‍ॅप’ चॅट, अनेक प्रकरणे कौटुंबिक न्यायालयाच्या वाटेवर - Marathi News | 'WhatsApp' chat Causes to Divorce, Many cases on the way to Family Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घटस्फोटाचे कारण ठरतेय ‘व्हॉट्सअ‍ॅप’ चॅट, अनेक प्रकरणे कौटुंबिक न्यायालयाच्या वाटेवर

व्हॉट्सअ‍ॅपमुळे दंगली घडतात. जमावाचे बळी जातात. हाच व्हॉट्सअ‍ॅप आता विवाह मोडण्याचे काम करत आहे. ...

रामकुंडावर अभिनव आंदोलन : नात्याचे दान करत त्रस्त पतींनी केले मुंडन - Marathi News | Distressed husbands shave off donations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामकुंडावर अभिनव आंदोलन : नात्याचे दान करत त्रस्त पतींनी केले मुंडन

कायद्याने नव्हे तर धार्मिक परंपरा अन्य रितीरिवाजानुसारच पत्नीपासून सुटका मिळावी, अत्याचारी पत्नींविरोधात पुरु ष हक्कांच्या संरक्षणाच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. ...

मोडकळीस आलेल्या ११८ संसारांमध्ये फुलले हास्य - Marathi News | The smiles flowed in the three worlds that were broken | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोडकळीस आलेल्या ११८ संसारांमध्ये फुलले हास्य

दारूचे व्यसन, मोबाईलचा अति वापर आणि संशयीवृत्तीमुळे विवाहित दाम्पत्याच्या संसारात कलह निर्माण होत असल्याचे येथील महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल तक्रारींवरून समोर आले आहे ...

घटस्फोट देण्यासाठी विवाहितेचा छळ : आठ  जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Married women torture for divorce: crime charged against eight person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घटस्फोट देण्यासाठी विवाहितेचा छळ : आठ  जणांवर गुन्हा दाखल 

महिलेच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते... ...

पती UPSCच्या तयारीत गुंग, पत्नीने मागितला घटस्फोट! - Marathi News | Wife Seeks Divorce From Husband Because He's Always Busy Studying For UPSC & Never Has Time For Her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती UPSCच्या तयारीत गुंग, पत्नीने मागितला घटस्फोट!

मध्य प्रदेशातील भोपाळ येथील कटारा हिल्स परिसरातील हे घटस्फोटाचे प्रकरण आहे. ...

हुंड्यासाठी विवाहितेस छळ करून 'तलाक'; मराठवाड्यात पहिला गुन्हा दाखल  - Marathi News | 'Divorce' women tortured for dowry; First offense of 'Tin Talaq' registered in Marathwada | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी विवाहितेस छळ करून 'तलाक'; मराठवाड्यात पहिला गुन्हा दाखल 

‘तीन तलाक’चा पहिला गुन्हा औरंगाबादच्या जिन्सी ठाण्यात  ...

घटस्फोटित पत्नीच्या प्रियकराची हत्या; २७ वर्षीय तरुणाला अटक  - Marathi News | Murder of divorced wife's boyfriend; 4-year-old man arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घटस्फोटित पत्नीच्या प्रियकराची हत्या; २७ वर्षीय तरुणाला अटक 

२७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. ...

हुंड्यात दुचाकी न मिळाल्याने पतीने पत्नीला तिहेरी तलाक देऊन कापले नाक - Marathi News | The husband cut off his wife's nose after a triple talaq because she did not get two wheeler as dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यात दुचाकी न मिळाल्याने पतीने पत्नीला तिहेरी तलाक देऊन कापले नाक

जखमी अवस्थेत पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   ...