लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट

Divorce, Latest Marathi News

पुराव्यासाठी पतीने पत्नीचे कॉल रेकॉर्ड करणे गोपनीयतेचे उल्लंघन - Marathi News | Violation of privacy by husband recording wife's calls for evidence, said court in divorce case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुराव्यासाठी पतीने पत्नीचे कॉल रेकॉर्ड करणे गोपनीयतेचे उल्लंघन

पत्नीने पतीकडून पोटगी मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने कॉल रेकॉर्डिंग सादर करण्याचे आदेश दिले होते. ...

एका घटस्फोटाची गोष्ट! २७ वर्ष कोर्ट कचेरी, अखेर ‘सुप्रीम’ निकाल; नेमके प्रकरण काय? वाचा - Marathi News | supreme court rejects divorce petition of 89 years old man against 82 years wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका घटस्फोटाची गोष्ट! २७ वर्ष कोर्ट कचेरी, अखेर ‘सुप्रीम’ निकाल; नेमके प्रकरण काय? वाचा

Supreme Court Divorce Case News: एका ८९ वर्षीय पतीने आपल्या ८२ वर्षीय पत्नीपासून घटस्फोट हवा असल्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. ...

'पत्नी ३ महिन्यांची गरोदर असतानाच घटस्फोटाची...', मोहित रैनाने केला खुलासा - Marathi News | actor Mohit Raina says rumors of divorce spread when my wife was 3 months pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पत्नी ३ महिन्यांची गरोदर असतानाच घटस्फोटाची...', मोहित रैनाने केला खुलासा

मोहित आपल्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतोच मात्र मध्यंतरी तो आपल्या वैयक्तिक कारणामुळेही प्रकाशझोतात आला होता. ...

इन्स्टंट घटस्फोट टाळण्यासाठी लग्नाआधीच समजावणी करणार; रुपाली चाकणकर यांची माहिती - Marathi News | To avoid instant divorce, make an understanding before marriage; Rupali Chakankar's information | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इन्स्टंट घटस्फोट टाळण्यासाठी लग्नाआधीच समजावणी करणार; रुपाली चाकणकर यांची माहिती

प्री मॅरेज कौन्सिलिंग सेंटर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती ...

पत्नीने मानसिक त्रास दिला, म्हणून शिखर धवनचा घटस्फोट न्यायालयाने मंजूर केला - Marathi News | Delhi Court grants divorce to Indian Cricketer Shikhar Dhawan on grounds of cruelty by wife | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पत्नीने मानसिक त्रास दिला, म्हणून शिखर धवनचा घटस्फोट न्यायालयाने मंजूर केला

शिखर धवनला ( Shikhar Dhawan) त्याची विभक्त पत्नी आयशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला. ...

पतीने केली डीएनए टेस्ट, रिपोर्ट नॉर्मल; तरीही पत्नीने मागितला घटस्फोट... - Marathi News | Woman divorcing husband over a DNA test even results are normal | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीने केली डीएनए टेस्ट, रिपोर्ट नॉर्मल; तरीही पत्नीने मागितला घटस्फोट...

अलिकडे तुम्ही अशा अनेक घटनांबाबत ऐकलं असेल की, ज्यात एका डीएनए टेस्टमुळे अनेक वर्षांची लग्ने मोडली. ...

मुलीच्या जेवणामुळे पतीने पत्नीला दिला घटस्फोट, कारण वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Man divorces wife after she not cooked according to his picky eater daughter reddit | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलीच्या जेवणामुळे पतीने पत्नीला दिला घटस्फोट, कारण वाचून व्हाल अवाक्...

रेडिटवर एका व्यक्तीने सांगितलं की, कसं जेवणामुळे त्याचं लग्न मोडलं. त्याने सांगितलं की, त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्याला एक 16 वर्षांची मुलगी आहे. ...

तू आवडत नाही म्हणत, पतीने पाठवली घटस्फोटाची नोटीस! - Marathi News | saying you do not like it the husband sent a divorce notice to wife | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तू आवडत नाही म्हणत, पतीने पाठवली घटस्फोटाची नोटीस!

खदान पोलिस ठाण्यात पतीसह तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल ...