लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट, मराठी बातम्या

Divorce, Latest Marathi News

समांथासोबतच्या घटस्फोटावर अखेर नागा चैतन्यने सोडलं मौन, म्हणाला- "मला दोषी ठरवून..." - Marathi News | naga chaitanya break silence on divorce with samantha after her second marraiage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथासोबतच्या घटस्फोटावर अखेर नागा चैतन्यने सोडलं मौन, म्हणाला- "मला दोषी ठरवून..."

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने काही दिवसांपूर्वीच शोभिता धुलिपालाशी लग्न करत पुन्हा नव्याने संसार थाटला. दुसऱ्या लग्नानंतर पहिल्यांदाच नागा चैतन्यने समांथा रुथ प्रभूसोबतच्या घटस्फोटाबाबत भाष्य केलं आहे. ...

"एक महिना स्वत:ला खोलीत बंद केलं...", वयाच्या १८ व्या वर्षी घटस्फोट, जुळ्या मुलांची आई आहे ही अभिनेत्री - Marathi News | tv actress urvashi dholakia talks about her hard time in life separation and having twins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक महिना स्वत:ला खोलीत बंद केलं...", वयाच्या १८ व्या वर्षी घटस्फोट, जुळ्या मुलांची आई आहे ही अभिनेत्री

वयाच्या १६ व्या वर्षीच तिचं लग्न झालं होतं. १७ व्या वयात तर तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि १८ व्या वर्षी तिचा घटस्फोटही झाला होता. ...

लेकीसोबत कोणताच संपर्क नाही, आमिर अलीचा खुलासा; नवीन प्रेमाचीही दिली कबुली - Marathi News | Aamir Ali reveals he has no contact with his daughter also confess that he is in love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीसोबत कोणताच संपर्क नाही, आमिर अलीचा खुलासा; नवीन प्रेमाचीही दिली कबुली

घटस्फोट आणि नवीन प्रेम याविषयी आमिरने अनेक खुलासे केले आहेत ...

लोकप्रिय गायक जस्टिन बीबरचा होणार घटस्फोट? २६०० कोटी पोटगीही द्यावी लागणार अशी चर्चा - Marathi News | singer justin bieber and hailey may get divorce soon she could aske for 300 million alimony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय गायक जस्टिन बीबरचा होणार घटस्फोट? २६०० कोटी पोटगीही द्यावी लागणार अशी चर्चा

जस्टिन आणि हेलीला गेल्यावर्षीच एक मुलगा झाला. मुलाची कस्टडी कोणाला मिळणार? ...

लेकाच्या घटस्फोटावर राकेश रोशन यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाले, "त्यांच्यात जे झालं ते..." - Marathi News | Rakesh Roshan reacts for the first time on hrithik and sussanne s divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकाच्या घटस्फोटावर राकेश रोशन यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाले, "त्यांच्यात जे झालं ते..."

सुझैन खानबद्दल काय म्हणाले राकेश रोशन? ...

पियुषच्या EX पत्नींबाबत पहिल्यांदाच बोलली सुरुची; म्हणाली, "त्यांचं पटलं नाही म्हणूनच..." - Marathi News | marathi actress suruchi adarkar first time spoke about husband piyush ranade s ex wives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पियुषच्या EX पत्नींबाबत पहिल्यांदाच बोलली सुरुची; म्हणाली, "त्यांचं पटलं नाही म्हणूनच..."

"तो जर चुकीचा माणूस असेल तर..." सुरुची स्पष्टच बोलली ...

आईवडिलांचा घटस्फोट, सगळीकडे त्याच बातम्या; सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाने व्यक्त केलं दु:ख - Marathi News | veer pahariya reveals how his parents divorce affected on him starred in star force | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईवडिलांचा घटस्फोट, सगळीकडे त्याच बातम्या; सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाने व्यक्त केलं दु:ख

वीर लहान असतानाच त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता ...

घटस्फोटानंतर समाजाच्या प्रश्नांचा सामना कसा केलास? तेजश्री प्रधान म्हणाली, "माझ्या आयुष्यात..." - Marathi News | tejashri pradhan shares how she faced society questions after divorce in her life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर समाजाच्या प्रश्नांचा सामना कसा केलास? तेजश्री प्रधान म्हणाली, "माझ्या आयुष्यात..."

तेजश्रीने वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. काही वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. याला ती कशी सामोरी गेली याबद्दल तेजश्री भरभरुन बोलली आहे. ...