इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत... दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम... E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा... आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला... Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा क्रिकेटर रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार पालघर : पाम ग्रामपंचायत जवळील एमआयडीसीतील आरती ड्रग्ज लिमिटेड युनिटमध्ये डायल्युट एचसीएल टाकी फुटल्याने गळती मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
महसूल गुप्तचर संचालनालय FOLLOW Directorate of revenue intelligence, Latest Marathi News
Sameer Wankhede : IRS अधिकारी समीर वानखेडे यांची NCB मध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ 31 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण झाली आहे. एनसीआरबीमध्ये त्यांच्या पोस्टिंगबद्दल अनेक दिवसांपासून त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. पण असे झाले नाही. ...
DRI seized Drugs : या कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे २९३ किलो किलो हेरॉईन सापडले. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ८७९ कोटी रुपये इतकी आहे. ...
न्हावा शेवा बंदरातील कंटेनरमधून या दोन्ही तपास यंत्रणांनी 1 हजार कोटी रुपयांचे 191 हेरॉईन जप्त केले आहे. ...
कांद्याच्या नावाखाली चोरट्या मार्गाने शारजात निर्यात करण्याच्या तयारीत असतानाच हा माल पकडण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ...
पान-मसाला आणि गुटखा यांच्या २२५ कोटी रुपयांच्या कर चुकवल्याप्रकरणी वाधवानीला महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) मुंबईने अटक केली होती, त्यानंतर भोपाळच्या पथकाने त्याला मुंबईत अटक केली. ...
डीआरआयचे सहसंचालक समीर वानखेडे यांनी या माहितीला दुजोरा दिला. ...
या प्रकरणी अमली पदार्थ कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली. ...
कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी गोवा कस्टम विभागाने केली ही कारवाई ...