लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका कक्कर

दीपिका कक्कर

Dipika kakar, Latest Marathi News

दीपिका मुळची पुण्याची असून तिने 'नीर भरे तेरे नैना' या मालिकेत लक्ष्मीच्या भूमिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. 'ससुराल सिमर का' मालिकेतील तिची सीमाची भूमिका खूप गाजली.
Read More
Bigg Boss12 : श्रीसंतची मॅनेजर संतापली! दीपिका कक्करला ‘नकली शो की नकली विनर...’ म्हणाली!! - Marathi News | sreesanth manager jibe dipika kakar after she won bigg boss12 trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss12 : श्रीसंतची मॅनेजर संतापली! दीपिका कक्करला ‘नकली शो की नकली विनर...’ म्हणाली!!

दीपिका कक्कर इब्राहिम ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोच्या १२ व्या सीझनची विजेती ठरली. एकीकडे शो जिंकल्याने दीपिका आनंदात आहे तर श्रीसंत दु:खी. श्रीसंतचे चाहते तर या पराभवाने चांगलेच संतापले आहेत. ...

Bigg Boss 12 Winner: दीपिका कक्कर ठरली विजेती - Marathi News | Bigg Boss 12 Winner: Deepika Kakkar as a winner, on social media? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 Winner: दीपिका कक्कर ठरली विजेती

छोट्या पडद्यावरील रियलिटी शो 'बिग बॉस- १२' या सीझनची विजेती ठरली दीपिका कक्कर इब्राहिम. ...

Bigg Boss 12 : हा स्पर्धक ठरला विजेता, सोशल मीडियावर रंगली चर्चा - Marathi News | Bigg Boss 12: Sreesanth or deepika kakar is winner of bigg boss 12 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 : हा स्पर्धक ठरला विजेता, सोशल मीडियावर रंगली चर्चा

सध्या बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक असून यामधून एक विजेता ठरणार आहे. बिग बॉसचे ग्रँड फिनाले 30 डिसेंबरला होणार असून सोशल मीडियावर या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा आहे. ...

Bigg Boss 12 : असा पार पडला घरातला 17 दिवस, जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर ! - Marathi News | Bigg Boss 12: It's been 17 days in the house, read detailed to know! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 : असा पार पडला घरातला 17 दिवस, जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर !

सुरभी आणि सोमी या कार्याचे संचालक असतील. त्यासाठी ज्वालामुखीसदृश्य ब्लास्ट होईल आणि निरनिराळ्या रंगाचे बॉल त्यातून बाहेर पडतील. ...

Bigg Boss Day 3 : स्पर्धेत चुरस वाढली; सीझनच्या पहिल्या नॉमिनेशनची चर्चा ! - Marathi News | Bigg Boss Day 3 : Competition intensifies with the first nominations of this season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Day 3 : स्पर्धेत चुरस वाढली; सीझनच्या पहिल्या नॉमिनेशनची चर्चा !

बिग बॉसने घरात पहिल्या नॉमिनेशनचा मुद्दा काढून वातावरण गरम केले. यात जोड्यांना एका स्पर्धकाला नॉमिनेट करायचे आहे तर स्पर्धकाला जोडीला नॉमिनेट करायचे आहे. ...