शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपा कर्माकर

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दीपा कर्माकरनं प्रोदूनोव्हा वॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करत इतिहास घडवला होता.  14.833 गुणांसह ऑलिम्पिक स्पर्धेच्या वॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली होती. अंतिम फेरीत तिनं 15.066 गुणांची नोंद करत चौथे स्थान पटकावले, अवघ्या काही गुणांच्या फरकानं तिचं कांस्यपदक हुकलं होतं.

Read more

अन्य क्रीडा : आशियाई स्पर्धेसाठी निवड न होणे निराशाजनक; दीपा कर्माकरने व्यक्त केली खंत

अन्य क्रीडा : Dipa Karmakar SUSPENDED: ऑलिम्पिकपटू दिपा कर्माकर डोप चाचणीत दोषी, २१ महिन्यांच्या बंदीची कारवाई

अन्य क्रीडा : खेलो इंडिया 2020 : महाराष्ट्राच्या जुळ्या बहिणींचे जागतिक स्तरावर प्राविण्य मिळविण्याचे लक्ष्य 

अन्य क्रीडा : Bad News : दीपा कर्माकरच्या 2020 ऑलिम्पिक सहभागावर अनिश्चितता

अन्य क्रीडा : दीपा कर्माकरची दुखापत बळावली, 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागावर सावट

अन्य क्रीडा : Asian Game 2018: दीपा कर्माकरचा 'बोल्ड' लूक, बघा ओळखू येतेय का?