लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिक

Dinesh karthik, Latest Marathi News

Vijay Hazare Trophy Final: हिमाचल प्रदेशचा तामिळनाडूवर थरारक विजय; रचला नवा इतिहास - Marathi News | Vijay Hazare Trophy 2021-22 Final Himachal Pradesh thrilling win over Tamil Nadu Created history winning Maidan title | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिमाचल प्रदेशचा तामिळनाडूवर थरारक विजय; त्रिशतकी आव्हानाचा पाठलाग करताना रचला नवा इतिहास

दिनेश कार्तिकच्या शतकावर शुभम अरोराचं शतक भारी पडलं. रिषी धवनने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. ...

दिनेश कार्तिक बनला 'बाप' माणूस, पत्नीनं जुळ्या मुलांना दिला जन्म; जाणून घ्या, काय ठेवली नावं? - Marathi News | Indian cricketer Dinesh Karthik became father wife gave birth to twins know what was the name | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिनेश कार्तिक बनला 'बाप' माणूस, पत्नीनं जुळ्या मुलांना दिला जन्म; जाणून घ्या, काय ठेवली नावं?

कार्तिकने सोशल मीडियावर आपल्या जुळ्या मुलांसह स्वत:चा, पत्नी दीपिका पल्लीकलचा आणि डॉगीचा फोटो शेअर करत, आता आम्ही 3 ते 5 झालो आहोत, असे म्हटले आहे. यासोबतच कार्तिकने आपल्या दोन्ही मुलांची नावंही सांगितली आहेत. ...

IPL 2022 : Ranveer Singhनं संघ खरेदी केल्यास असेल भन्नाट जर्सी; KKRच्या दिनेश कार्तिकनं घेतली फिरकी - Marathi News | IPL 2022 : Dinesh Karthik feels the jerseys of Ranveer Singh and Deepika Padukone’s IPL team would be very interesting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणवीर सिंगच्या IPL संघाची जर्सी असेल अतरंगी; दिनेश कार्तिकनं घेतली फिरकी

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022)  १५व्या हंगामात दोन नवी संघ दाखल होणार आहेत आणि येत्या २५ ऑक्टोबरला त्याची घोषणा होणार आहे. ...

Video : दिनेश कार्तिक थोडक्यात वाचला, रिषभ पंतनं त्याला जखमी केलंच होतं; जाणून घ्या नेमकं काय घडलं - Marathi News | Watch Video : Dinesh Karthik had a close shave as Rishabh Pant tried to stop the ball from falling back on the stumps  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : दिनेश कार्तिक थोडक्यात वाचला, रिषभ पंतनं त्याला जखमी केलंच होतं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Dinesh Karthik had a close shave कोलकाताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना दिल्लीच्या धावसंख्येवर अंकूश मिळवले. दिल्लीला ९ बाद १२७ धावाच करता आल्या ...

IPL 2021: आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकचा पराक्रम, धोनीला टाकलं मागे!, बनला सर्वोत्तम यष्टीरक्षक - Marathi News | IPL 2021 Dinesh Karthik left Dhoni behind became the best wicketkeeper | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकचा पराक्रम, धोनीला टाकलं मागे!, बनला सर्वोत्तम यष्टीरक्षक

IPL 2021: कोलकाताचा अनुभवी विकेटकीपर दिनेश कार्तिक याने मोठ्या विक्रमाला गवसणी घालताना थेट दिग्गज महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं. ...

IND vs ENG Test Match: “भारत-इंग्लंड कसोटी सामना रद्द होण्याचं कारण...”; दिनेश कार्तिकचा खुलासा - Marathi News | Some Of Indian Players Didn't Sleep Till 3 Am Says Dinesh Karthik After Cancelled Manchester Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“भारत-इंग्लंड कसोटी सामना रद्द होण्याचं कारण...”; दिनेश कार्तिकचा खुलासा

हा सामना रद्द झाल्यानंतर भारतीय टीमचा खेळाडू आणि इंग्लंडमध्ये कमेंटर म्हणून उपस्थित असणाऱ्या दिनेश कार्तिकनं(Dinesh Kartik) काही भारतीय खेळाडूंशी संवाद साधत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली ...

'बॅट ही शेजाऱ्याच्या पत्नीसारखी'; या विधानानंतर पत्नी व आईकडून मिळाले रट्टे, दिनेश कार्तिकनं मागितली जाहीर माफी - Marathi News | ‘Got a lot of stick from my wife and my mum’: Karthik issues apology for 'bats are like a neighbour's wife' comment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बॅट ही शेजाऱ्याच्या पत्नीसारखी'; या विधानानंतर पत्नी व आईकडून मिळाले रट्टे, दिनेश कार्तिकनं मागितली जाहीर माफी

भारतीय संघाचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक सध्या लंडनमध्ये समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहे. ...

बॅट ही शेजाऱ्याच्या पत्नीसारखीच : दिनेश कार्तिक - Marathi News | Bat is like a neighbor's wife: Dinesh Karthik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅट ही शेजाऱ्याच्या पत्नीसारखीच : दिनेश कार्तिक

अनेक फलंदाजांना स्वत:ची बॅट पसंत नसते. त्यांना फलंदाजीसाठी दुसऱ्याची बॅट हवी असते. बॅट ही शेजाऱ्याच्या पत्नीसारखी आहे. ...