दिनेश कार्तिकचे तब्बल आठ वर्षानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करत आहे. दुखापतग्रस्त यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा याच्या जागी अफगाणिस्तान कसोटी सामन्यासाठी त्याची निवड करण्यात आली आहे ...
आयपीएलमध्ये खेळताना साहाला हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आयीएलच्या काही सामन्यांही मुकावे लागले होते. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी साहाची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात आली. या चाचणीत तो तंदुरुस्त ठरू शकला नाही. ...
गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्यानंतर फलंदाजांच्या दमदार आक्रमकतेच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने दणदणीत विजय मिळवताना राजस्थान रॉयल्सचा ७ गड्यांनी पराभव केला. ...
कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 9 फलंदाजांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 129 धावांत संपुष्टात आला आणि कोलकात्याने 71 धावांनी सहज विजय मिळवला. ...