India VS England : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सॅम कुरनला यष्टीरक्षक दिनेश कार्तिककरवी झेलबाद केले आणि इंग्लंडचा पहिला डाव 287 धावांवर संपुष्टात आला. ...
इंग्लंड विरूध्दच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंचे चित्त थाऱ्यावर रहावे म्हणून पहिल्या तीन कसोटी होइपर्यंत पत्नींपासून दूर राहण्याचा फतवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बजावला होता. BCCI च्या या निर्णयाने भारतीय संघातील खेळाडू पत्नी विरहाने भावनिक झाल ...
दिनेश कार्तिकचे तब्बल आठ वर्षानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करत आहे. दुखापतग्रस्त यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा याच्या जागी अफगाणिस्तान कसोटी सामन्यासाठी त्याची निवड करण्यात आली आहे ...
आयपीएलमध्ये खेळताना साहाला हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आयीएलच्या काही सामन्यांही मुकावे लागले होते. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी साहाची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात आली. या चाचणीत तो तंदुरुस्त ठरू शकला नाही. ...