दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.४) ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सभेच्या नोंदणीसाठी मुदत वाढविण्यात आली असून जास्तीत जास्त सभासदांनी नोंदणी करत ऑनलाईन सहभागी होण्याचे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी क ...
जानोरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानात नाशिक जिल्ह्यातील अल्पसंख्याक सेलने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दिंडोरी तालुक्याने सर्वाधिक २५०० अभिप ...
दिंडोरी : नगरपंचायत कर्मचारी किमान वेतन व फरक याबाबत कामगार उपायुक्त एस.जे. शिर्के यांच्याकडे बैठक झाली. यावेळी कामगार उपायुक्त शिर्के यांनी किमान वेतन देण्याची सूचना मान्य केली. ...
दिंडोरी/वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील करंजवण ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य मालती खराटे होत्या. ...
दिंडोरी : लोकसभा मतदारसंघात युवासेनेची बळकट बांधणी व नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये युवकांचा सहभाग व कामकाजाचा आढावा यासाठी दौऱ्यावर आलेले युवासेनेचे राज्यविस्तारक तथा युवासेना दिंडोरी लोकसभा विस्तारक नीलेश गवळी यांनी नुकतेच दिंडोरी येथे शासकीय विश्रा ...