लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिलजीत दोसांझ

दिलजीत दोसांझ

Diljit dosanjh, Latest Marathi News

दिलजीत दोसांझ पंजाबी कलाकार असून तो प्रसिद्ध गायक आहे. तसेच त्याने उडता पंजाब, फिलौरी व सूरमा यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. 
Read More
Border 2 X Review: 'वेळ वाया' की 'पैसा वसूल'? 'बॉर्डर २' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या - Marathi News | Border 2 X Review starring sunny deol varun dhawan diljit dosanjh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2 X Review: 'वेळ वाया' की 'पैसा वसूल'? 'बॉर्डर २' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या

 'बॉर्डर २' सिनेमा आज रिलीज झाला आहे. सिनेमा पाहून प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. जाणून घ्या प्रेक्षकांना कसा वाटला ...

प्रदर्शनाआधीच मोठा धक्का! 'बॉर्डर-२' सिनेमाच्या रिलीजला 'या' देशांनी घातली बंदी, काय आहे कारण? - Marathi News | sunny deol starrer border 2 banned in this gulf conteries know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रदर्शनाआधीच मोठा धक्का! 'बॉर्डर-२' सिनेमाच्या रिलीजला 'या' देशांनी घातली बंदी, काय आहे कारण?

मोठा धक्का! सनी देओलच्या 'बॉर्डर-२' ला 'या' आखाती देशांमध्ये बंदी, कारण काय? ...

Border 2 Varun Dhawan: "शुक्रवारी तुम्हाला समजेलच!"; वरुण धवनने ट्रोलर्सची केली बोलती बंद, काय म्हणाला? - Marathi News | Everything will be clear on Friday Border 2 actor Varun Dhawan shuts down trolls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2 Varun Dhawan: "शुक्रवारी तुम्हाला समजेलच!"; वरुण धवनने ट्रोलर्सची केली बोलती बंद, काय म्हणाला?

बॉर्डर २ च्या खास ट्रेलर लाँचवेळी वरुण धवनने ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. वरुणला स्वतःच्या अभिनयक्षमतेवर आत्मविश्वास आहे असं तो म्हणाला ...

'बॉर्डर २' पाहण्याचा विचार करताय? सिनेमा आहे 'इतक्या' लांबीचा, त्यामुळे निवांत वेळ काढून जा - Marathi News | border 2 runtime details sunny deol varun dhawan diljit dosanjh ahan shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर २' पाहण्याचा विचार करताय? सिनेमा आहे 'इतक्या' लांबीचा, त्यामुळे निवांत वेळ काढून जा

'बॉर्डर २' सिनेमाचा रनटाइम समोर आला आहे. या सिनेमाची लांबी खूप मोठी असणार आहे. जाणून घ्या ...

'बॉर्डर २' सिनेमातील भूमिकेमुळे वरुण धवन होतोय ट्रोल, सुनील शेट्टी म्हणाला- "लोकांनी सिनेमा पाहून..." - Marathi News | Varun Dhawan is being trolled for his role in the movie Border 2 Sunil Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर २' सिनेमातील भूमिकेमुळे वरुण धवन होतोय ट्रोल, सुनील शेट्टी म्हणाला- "लोकांनी सिनेमा पाहून..."

'बॉर्डर २' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, सोशल मीडियावर या चित्रपटातील स्टारकास्ट, विशेषतः वरुण धवनला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. आता या वादात मूळ 'बॉर्डर' चित्रपटाचे स्टार सुनील शेट्टी ...

Border 2: 'बॉर्डर २'ची हवा! रिलीजआधीच ॲडव्हान्स बुकींमध्ये सिनेमाने केली 'इतक्या' कोटींची कमाई - Marathi News | Border 2 advance booking ticket sells rs 3 cr sunny deol ahaan shetty diljit dosanjh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2: 'बॉर्डर २'ची हवा! रिलीजआधीच ॲडव्हान्स बुकींमध्ये सिनेमाने केली 'इतक्या' कोटींची कमाई

'बॉर्डर २' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकींगला सुरुवात झाली आहे. अॅडव्हान्स बुकींगमध्येच सिनेमाने विक्रमी कामगिरी केली आहे ...

हम ये वादा तुटने नही देंगे! देशभक्तीचं स्फुरण जागवणारा 'बॉर्डर २'चा ट्रेलर; सनी देओलच्या जबरदस्त अभिनयाने जिंकलं मन - Marathi News | Border 2 Trailer starring sunny deol diljit dosanjh varun dhawan mona singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हम ये वादा तुटने नही देंगे! देशभक्तीचं स्फुरण जागवणारा 'बॉर्डर २'चा ट्रेलर; सनी देओलच्या जबरदस्त अभिनयाने जिंकलं मन

Border 2 Movie Trailer: 'बॉर्डर २'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सनी देओलचा जबरदस्त अभिनय पाहून आणि थरारक दृश्य पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ...

'बॉर्डर' आणि 'बॉर्डर २' सिनेमांचा काही संबंध नाही? नेटकऱ्यांनी टीझरमधून पकडली 'ही' मोठी गोष्ट - Marathi News | in Border 2 movie sunny deol dont play the character of border movie details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर' आणि 'बॉर्डर २' सिनेमांचा काही संबंध नाही? नेटकऱ्यांनी टीझरमधून पकडली 'ही' मोठी गोष्ट

सर्वांना वाटत होतं की 'बॉर्डर २' हा बॉर्डर सिनेमाचा सीक्वल आहे. पण आता याविषयी मोठी माहिती समोर आली आहे जी वाचून तुम्ही थक्क व्हाल ...