लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिलजीत दोसांझ

दिलजीत दोसांझ, मराठी बातम्या

Diljit dosanjh, Latest Marathi News

दिलजीत दोसांझ पंजाबी कलाकार असून तो प्रसिद्ध गायक आहे. तसेच त्याने उडता पंजाब, फिलौरी व सूरमा यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. 
Read More
सुपरहिट 'बॉर्डर २' ओटीटीवर होतोय रिलीज! कधी आणि कुठे बघाल? एका क्लिकवर जाणून घ्या - Marathi News | Superhit border 2 is being released on OTT netflix release date sunny deol varun dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरहिट 'बॉर्डर २' ओटीटीवर होतोय रिलीज! कधी आणि कुठे बघाल? एका क्लिकवर जाणून घ्या

बॉर्डर २' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. याविषयीची अधिकृत माहिती समोर आली आहे. जाणून घ्या  'बॉर्डर २' कधी आणि कुठे बघता येईल? ...

Border 2 OTT: थिएटरमध्ये गाजत असलेला 'बॉर्डर २' आता ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे बघता येईल? - Marathi News | Border 2 OTT released date netflix sunny deol varun dhawan diljit dosanjh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2 OTT: थिएटरमध्ये गाजत असलेला 'बॉर्डर २' आता ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे बघता येईल?

थिएटरमध्ये 'बॉर्डर २' हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत असतानाच, आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

वरुण धवनला 'बॉर्डर २' च्या शूटिंगवेळी झालेली गंभीर दुखापत, चालताही येत नव्हतं! काय घडलेलं? - Marathi News | actor varun dhawan injured during border 2 shooting smashed his tailbone share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनला 'बॉर्डर २' च्या शूटिंगवेळी झालेली गंभीर दुखापत, चालताही येत नव्हतं! काय घडलेलं?

"इतक्या भयानक वेदना...", बॉर्डर २ च्या शूटिंगदरम्यान वरुण धवनला झालेली गंभीर दुखापत, चाहत्यांना माहिती देत म्हणाला... ...

'बॉर्डर २' ने 'या' गाजलेल्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले! ७ दिवसांत केली इतकी कमाई, एकूण कलेक्शन तब्बल... - Marathi News | border 2 box office collection day 7 earn 224 crore in opening weekend has surprassed this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर २' ने 'या' गाजलेल्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले! ७ दिवसांत केली इतकी कमाई, एकूण कलेक्शन तब्बल...

हिट की फुस्स? सनी देओलच्या 'बॉर्डर २'ने पहिल्याच आठवड्यात कमावले 'इतके'कोटी, मूळ बजेट किती होतं? ...

'बॉर्डर २' नंतर दिलजीत दोसांझचं नशीब उजळलं! 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसह झळकणार, कधी रिलीज होणार सिनेमा? - Marathi News | bollywood director imtiaz ali making film with diljit dosanjh and sharvari wagh know about release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर २' नंतर दिलजीत दोसांझचं नशीब उजळलं! 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसह झळकणार, कधी रिलीज होणार सिनेमा?

'बॉर्डर २' नंतर दिलजीत दोसांझला लागली लॉटरी! 'या' दिग्दर्शकासोबत करणार काम ...

'बॉर्डर २' चित्रपटातून 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला बाहेर काढण्यासाठी दिग्दर्शकावर दबाव होता? निर्मात्याने खरं सांगितलंच - Marathi News | producer bhushan kumar talk about diljit dosanjh casting in border 2 after the sardaarji 3 controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर २' चित्रपटातून 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला बाहेर काढण्यासाठी दिग्दर्शकावर दबाव होता? निर्मात्याने खरं सांगितलंच

"तर मग चित्रपट बनवायला नको...",'बॉर्डर २'मधील कलाकारांच्या कास्टिंगवरून झालेल्या ट्रोलिंगबद्दल निर्मात्यांनी मांडलं मत ...

…म्हणून बॉलिवूडमध्ये काम करण्याची वाटायची भीती! 'बॉर्डर २' मधील अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य, म्हणाली-"माझ्या घरच्यांना..." - Marathi News | border 2 movie fame actress sonam bajwa reveals about once she rejects hindi films because of bold scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :…म्हणून बॉलिवूडमध्ये काम करण्याची वाटायची भीती! 'बॉर्डर २' मधील अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य, म्हणाली-"माझ्या घरच्यांना..."

'त्या' एका कारणामुळे नाकारल्या बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स, अभिनेत्रीवर आली पश्चाताप करण्याची वेळ, म्हणाली... ...

'बॉर्डर ३' कन्फर्म? 'त्या' चर्चांवर खुद्द निर्मात्यांनीच दिलं उत्तर, म्हणाले-"यासाठी योग्य वेळ..." - Marathi News | after border 2 success producer bhushan kumar drop major hint about border 3 film says a big franchise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर ३' कन्फर्म? 'त्या' चर्चांवर खुद्द निर्मात्यांनीच दिलं उत्तर, म्हणाले-"यासाठी योग्य वेळ..."

एकीकडे 'बॉर्डर २' ची क्रेझ असताना 'बॉर्डर ३'बद्दल जोरदार चर्चा, खुद्द निर्मात्यांनीच दिली हिंट, म्हणाले... ...