लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील

Dilip walse patil, Latest Marathi News

दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार आहे.
Read More
उजव्या हाताला बसले, उजवा हातच होते; तरीही पवारांनी वळसे घेत त्यांना टाळले! - Marathi News | Lack of communication between Sharad Pawar and Dilip Walse Patil in the program of VSI, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजव्या हाताला बसले, उजवा हातच होते; तरीही पवारांनी वळसे घेत त्यांना टाळले!

व्हीएसआयच्या कार्यक्रमात शरद पवार-वळसे पाटील यांच्यातील संवादाचा अभाव अन् अवघडलेपण ...

आमदार राहुल कुलांना दिलासा! भीमा पाटस मध्ये गैरव्यवहार नाही; राज्य शासनाचा निर्वाळा - Marathi News | Relief for MLA Rahul Kula! There is no malpractice in Bhima Patas; Nirvala of the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार राहुल कुलांना दिलासा! भीमा पाटस मध्ये गैरव्यवहार नाही; राज्य शासनाचा निर्वाळा

या निर्णयाचे दौंडमध्ये फटाके फोडून स्वागत करण्यात आले... ...

'तुम्ही साहेबांचे विश्वासू नेते; अचानक काय संकट आलं की...' रोहित पवारांचा वळसे पाटलांना सवाल - Marathi News | You are the faithful leader of Saheb What is the sudden crisis asked Rohit Pawar after turning around | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही साहेबांचे विश्वासू नेते; अचानक काय संकट आलं की...' रोहित पवारांचा वळसे पाटलांना सवाल

वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का? ...

Rohit Pawar : "अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला निष्ठा गहाण ठेवावी लागली, का पत्करली गुलामी?" - Marathi News | NCP Rohit Pawar Slams Dilip Walse-Patil Over maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला निष्ठा गहाण ठेवावी लागली, का पत्करली गुलामी?"

NCP Rohit Pawar Slams Dilip Walse-Patil : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

पहाटेच्या शपथविधीनंतर दिलीप-वळसे पाटलांनी अजित पवारांचे मन वळवले होते, आणि आता... - Marathi News | Dilip-Walse Patal convinces Ajit Pawar after morning swearing-in, and now... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहाटेच्या शपथविधीनंतर दिलीप-वळसे पाटलांनी अजित पवारांचे मन वळवले होते, आणि आता...

शरद पवारांचे कट्टर समर्थक दिलीप वळसे पाटील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ हा अनेकांसाठी धक्का ...

Pune: कुकडीच्या पाण्यासाठी संघर्ष करण्यास आम्ही तयार; दिलीप वळसे-पाटील यांचा इशारा - Marathi News | Pune: We are ready to fight for chicken water; Warning by Dilip Walse-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुकडीच्या पाण्यासाठी संघर्ष करण्यास आम्ही तयार; दिलीप वळसे-पाटील यांचा इशारा

नारायणगाव येथील पाटबंधारे विभागाला निवेदन... ...

शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांवर फौजदारी दाखल करा : दिलीप वळसे पाटील - Marathi News | File a criminal case against those who exploit farmers: Dilip Valse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांवर फौजदारी दाखल करा : दिलीप वळसे पाटील

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा... ...

आढळरावांची राष्ट्रवादीशी सलगी वाढली? दिलीप मोहिते पाटलांसोबत रंगल्या गप्पा - Marathi News | A colorful chat between Shivaji Rao Adha Rao and Dilip Mohite Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आढळरावांची राष्ट्रवादीशी सलगी वाढली? दिलीप मोहिते पाटलांसोबत रंगल्या गप्पा

शिवाजीराव आढळराव पाटलांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी वाढलेली सलगी लक्ष वेधून घेत आहे... ...