लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील

Dilip walse patil, Latest Marathi News

दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार आहे.
Read More
गृह विभागाला सोमय्यांचा ठावठिकाणा समजेना; राऊतांनी सांगितलं नेमकं 'लोकेशन' - Marathi News | BJP leader Kirit Somaiya son Neil untraceable says state Home Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृह विभागाला सोमय्यांचा ठावठिकाणा समजेना; राऊतांनी सांगितलं नेमकं 'लोकेशन'

भाजप नेते किरीट सोमय्यांचा ठावठिकाणा गृह मंत्रालयाला समजेना; पोलिसांकडून शोध सुरू ...

शरद पवारांच्या सुरक्षेत हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - Marathi News | Action will also be taken against the police officers who neglected the safety of Sharad Pawar - Home Minister Dilip Walse Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शरद पवारांच्या सुरक्षेत हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार"

जे कुणी जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ...

"शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन अनाठायी; कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत" - Marathi News | maharashtra home minister speaks about st workers sharad pawar silver oak strike said who did it is well known | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन अनाठायी; कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत"

शेकडोच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन केलं. ...

फूड डिलिव्हरीत गोमांसाची विक्री, मनसेने थेट गृहमंत्र्यांकडे केली तक्रार - Marathi News | MNS complains directly to Home Minister about sale of beef in food delivery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फूड डिलिव्हरीत गोमांसाची विक्री, मनसेने थेट गृहमंत्र्यांकडे केली तक्रार

Food delivery: मशिदीवरील भोंग्याचा विषय ताजा असतानाच आता मनसेकडून ऑनलाईन गोमांस विक्रीचा मुद्दा उजेडात आणला आहे. त्यासाठी थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत निवेदनही दिले. ...

Dilip Walase Patil: आता पोलीस शिपाई होणार PSI, गृह खात्याने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Dilip Walase Patil: Now the police constable will be PSI, a big decision taken by the state government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आता पोलीस शिपाई होणार PSI, गृह खात्याने घेतला मोठा निर्णय

अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात २ महिला पोलिस व १ पुरूष पोलीस अंमलदारास फ्लॅटच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. ...

उपमुख्यमंत्री अजित पवार शिर्डीत साईबाबांचरणी, गृहमंत्र्यांनीही घेतले दर्शन - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar Sai Baba Bacharani in Shirdi, Home Minister also paid a visit | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उपमुख्यमंत्री अजित पवार शिर्डीत साईबाबांचरणी, गृहमंत्र्यांनीही घेतले दर्शन

जिल्ह्यातील कोपरगाव येथे सहकार महर्षी स्व. शंकरराव काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे ...

भोंगे उतरवण्याचा भाजपचा अजेंडा; राज्यातील कायदा सुव्यवस्था नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील - Marathi News | dilip walse patil chairs law and order meeting maharashtra commented loud speakers bjp agenda in all states | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोंगे उतरवण्याचा भाजपचा अजेंडा; राज्यातील कायदा सुव्यवस्था नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

"हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशाप्रकारची आंदोलने करुन जनतेमध्ये अस्वस्थतेची भावना तयार केली जात आहे;" दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य. ...

Dilip Walase Patil: 'ED चे अधिकारी खंडणीखोर', संजय राऊतांच्या आरोपानंतर गृह खात्याकडून SIT स्थापन - Marathi News | Dilip Walase Patil: ED officials set up SIT after allegations of ransom seeker Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ED चे अधिकारी खंडणीखोर, संजय राऊतांच्या आरोपानंतर गृह खात्याकडून SIT स्थापन

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज जनता दरबारसाठी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आले असता विविध प्रश्नांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...