दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: खासदार श्रीकांत शिंदेंनी पत्र लिहून एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा मागितली होती, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. ...
गृहमंत्रिपदाचा भार हलका झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच नवी मुंबईतील नेरूळ येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. ...
Dilip walse-patil : गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले. ...
शिंदे यांनी आरोप केला की, आता रडीचा डाव सुरू झाला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने असे केले जात आहे. आम्ही अजूनही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. ...
Nupur Sharma :मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पायधुनी पोलिसांचे पथक दिल्लीत पोहोचले आहे. नुपूर शर्मा यांना 25 जून रोजी सकाळी 11 वाजता पायधुनी पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे ...