लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील, मराठी बातम्या

Dilip walse patil, Latest Marathi News

दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार आहे.
Read More
Devendra Fadnavis PC: २ तासांच्या चौकशीत काय घडलं? देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा गौप्यस्फोट - Marathi News | Devendra Fadnavis PC: After 2 hour interrogation Devendra Fadnavis Serious allegation against MVA Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ तासांच्या चौकशीत काय घडलं? देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा गौप्यस्फोट

सरकारने दडवलेला रिपोर्ट मी बाहेर काढला. त्यात आयपीएस अधिकाऱ्यांपासून सगळ्यांची नावं होतं. त्यामुळे मी ही कागदपत्रे केंद्रीय गृह सचिवांना दिली होती असं फडणवीसांनी सांगितले. ...

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची तब्बल २ तास चौकशी; पोलीस पथक बंगल्याबाहेर पडले - Marathi News | 2 hours interrogation of Devendra Fadnavis; Mumbai police squad fell out of government bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांची तब्बल २ तास चौकशी; पोलीस पथक बंगल्याबाहेर पडले

रविवारी देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस पथक त्यांच्या घरी पोहचले होते. ...

देवेंद्र फडणवीस यांना ५ ते ६ वेळा नोटीस पाठवली, आरोपी म्हणून नाही - दिलीप वळसे-पाटील - Marathi News | Sent notice to Devendra Fadnavis 5 to 6 times, not as accused - Dilip Walse-Patil | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवेंद्र फडणवीस यांना ५ ते ६ वेळा नोटीस पाठवली, आरोपी म्हणून नाही - दिलीप वळसे-पाटील

Dilip Walse-patil : आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही, जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठवली. त्यांच्याशिवाय तपास थांबला होता म्हणून आता जबाब नोदवला असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.   ...

सरकारकडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न; फडणवीसांच्या गंभीर आरोपांवर गृहमंत्री म्हणतात... - Marathi News | home minister dilip walse patil reacts on bjp leader devendra fadnavis allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारकडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न; फडणवीसांच्या गंभीर आरोपांवर गृहमंत्री म्हणतात...

फडणवीसांच्या गंभीर आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत ...

Ravi Rana: आमदार राणांवरील 307 च्या गुन्ह्यासंदर्भात गृहमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टच सांगितलं - Marathi News | Ravi Rana: Regarding the 307 offenses against MLA Rana, the Home Minister Dilip Walase Patil made it clear in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार राणांवरील 307 च्या गुन्ह्यासंदर्भात गृहमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टच सांगितलं

Ravi Rana: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानिक अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय लावण्यात आला होता हे खरे, ...

Maharashtra Budget Session: पोलीस बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार; विधानसभेत राष्ट्रवादी आमदाराचा सरकारला घरचा आहेर - Marathi News | Maharashtra Budget Session: Big corruption in police transfers, Beed Crime cases increased; NCP MLA Prakash Solanke allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार; विधानसभेत NCP आमदाराचा सरकारला घरचा आहेर

बीड जिल्ह्यात आज अवैध धंदे सुरू आहेत. दरोडे, चोऱ्या, मटका, वाळू माफियांचा उच्छाद सुरू आहे. त्यात निष्पाप नागरिकांचा बळी जातोय. बीडचा बिहार झाल्याचं वर्तमानपत्रात छापून येतंय असा आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. ...

निवडणुका दोन महिन्यातच, तयारीला लागा : दिलीप वळसे पाटील - Marathi News | home minister dilip walse patil on upcoming municipal elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुका दोन महिन्यातच, तयारीला लागा : दिलीप वळसे पाटील

निवडणूक सहा महिन्यांवर गेली या भ्रमात राहू नका, दोन महिन्यातच निवडणूक होणार असून तयारीला लागा. मेरिट बेसिसवर उमेदवारी दिली जाईल, असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. ...

Mahashivratri 2022: हर हर महादेवाच्या गजरात भीमाशंकर येथे महाशिवरात्री उत्साहात; गृहमंत्र्यांनी केली शासकीय पूजा  - Marathi News | mahashivratri 2022 home minister dilip walse patil performed pooja at bhimashankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेवाच्या गजरात भीमाशंकर येथे महाशिवरात्री उत्साहात; गृहमंत्र्यांनी केली शासकीय पूजा 

Mahashivratri 2022: पवित्र मानल्या जाणाऱ्या पहाटेच्या दर्शनास मध्यरात्री बारा वाजल्यापासून भाविकांची रांग लागली होती. ...