लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील, मराठी बातम्या

Dilip walse patil, Latest Marathi News

दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार आहे.
Read More
विजय मिळवूनही आपण लाजत फिरतोय; वळसे पाटलांनी बोलून दाखवली घटलेल्या मताधिक्याची सल - Marathi News | Despite winning we are walking around in shame says ncp mla dilip walse patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजय मिळवूनही आपण लाजत फिरतोय; वळसे पाटलांनी बोलून दाखवली घटलेल्या मताधिक्याची सल

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वळसे पाटील यांनी घटलेल्या मताधिक्याबाबतची सल बोलून दाखवली आहे. ...

वैयक्तिक लाभाच्या विधानाकडे लक्ष द्या : वळसे-पाटील   - Marathi News | Pay attention to personal gain statement Former Minister Dilip Walse-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैयक्तिक लाभाच्या विधानाकडे लक्ष द्या : वळसे-पाटील  

ही योजना तालुक्यात प्रभावीपणे राबवली जाऊ शकते, यासाठी सर्वांनी मिळून काम करा, अशा सूचना माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या. ...

शिंदे सरकारमधील 'ते' १२ मंत्री 'टीम देवेंद्र'मध्ये नाहीत! काय आहेत डच्चू देण्याची कारणं? वाचा... - Marathi News | 12 ministers in the Eknath Shinde government are not in 'Team Devendra Fadnavis'! What are the reasons for they are not include in cabinet? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारमधील 'ते' १२ मंत्री 'टीम देवेंद्र'मध्ये नाहीत! काय आहेत डच्चू देण्याची कारणं? वाचा...

मंत्रिपद नाकारल्याने अनेक नेते नाराज झाले आहेत. काहींच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले आहे ...

प्रकृती स्वास्थ्यामुळे नाकारले मंत्रिपद : दिलीप वळसे पाटील - Marathi News | Rejected ministerial post due to health reasons: Dilip Walse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकृती स्वास्थ्यामुळे नाकारले मंत्रिपद : दिलीप वळसे पाटील

आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवला आहे. ...

Dilip Walse Patil: पडळकर, खोतांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका करणे अयोग्य - दिलीप वळसे पाटील - Marathi News | It is inappropriate for gopichand padalkar sadabhau khot to criticize sharad pawar at a low level - Dilip Valse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पडळकर, खोतांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका करणे अयोग्य - दिलीप वळसे पाटील

शरद पवार हे देशातील मोठे नेते असून त्यांच्याबाबत असे बोलणे योग्य नाही, यापुढील काळात त्यांच्याविषयी बोलताना सामंजस्याने समजून घेऊन बोलावे ...

ट्रम्पेट चिन्हामुळे आंबेगावमध्ये विजयाला हातभार? दिलीप वळसे पाटील म्हणाले, "होय माझ्या इथे..." - Marathi News | Dilip Walse Patil admits that the trumpet symbol benefited him in the Maharashtra Assembly Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रम्पेट चिन्हामुळे आंबेगावमध्ये विजयाला हातभार? दिलीप वळसे पाटील म्हणाले, "होय माझ्या इथे..."

राज्यभरात पिपाणी आणि तुतारी चिन्हाच्या घोळामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसलेला असताना दिलीप वळसे पाटील यांनी मोठं विधान केलं. ...

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर - Marathi News | ambegaon Dilip walse Patil meets Sharad Pawar in mumbai after Maharashtra assembly vidhan sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आंबेगावमध्ये घेतलेल्या जाहीर सभेतून वळसे पाटलांना निवडणुकीत पराभूत करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. ...

Maharashtra Assembly Election 2024 Result: पुण्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मिसाळ, कुल, लांडगे, शेळके या नव्या नावांची चर्चा - Marathi News | maharashtra assembly election 2024 result Whose neck is the burden of ministership in Pune? Discussion of the new names Misal, Kul, Landge, Shelke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मिसाळ, कुल, लांडगे, शेळके या नव्या नावांची चर्चा

Maharashtra Assembly Election 2024 Result सलग आठव्यांदा निवडून येण्याचा मान अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांना मिळाल्याने ते मंत्री होणार ...