दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार आहे. Read More
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात तब्बल १२ लाख टन ऊस गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवले आहे. ...
दीपावलीपूर्वी अंतिम हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून कारखान्याने दिलेला शब्द पूर्ण केला आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी सोसायटी रकमेचा भरणा करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे. ...
Sugarcane FRP खास करून ज्या वर्षाची एफआरपी त्याच हंगामातील साखर उतारा यावर चर्चा झाली. यामध्ये साखर आयुक्त कार्यालयाने याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत माहिती दिली. ...
Sugarcane FRP २०२४-२५ हंगामात कारखान्याने कार्यक्षेत्र व परिसरातील ११ लाख ३८ हजार ४९६ मे टन ऊस गाळप केले. यापूर्वी एफ. आर. पी. नुसार ३,०८० रुपये प्रति मे. टनप्रमाणे ३५० कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित आले आहेत. ...
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांनी गुरुवारी राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान केले. ...