Dilip Prabhavalkar : दिलीप प्रभावळकर यांनी मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम करून रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ते चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांचा 'दशावतार' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ...
'दशावतार' सिनेमाचा प्रीमियर नुकताच पार पडला. या प्रीमियरला सिनेविश्वातील कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. ...