दिलीप प्रभावळकर FOLLOW Dilip prabhavalkar, Latest Marathi News
'दशावतार' बघून छाया कदम यांनी लिहिलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि दिलीप प्रभावळकर यांच्याबद्दल खास पोस्ट लिहिली आहे ...
Dashavatar Box Office Collection: 'दशावतार' सिनेमाची बॉक्स ऑफिस कमाई बॉलिवूडला धडकी भरवणारी आहे. त्यामुळे मराठी सिनेमा इज बॅक असं म्हणता येईल ...
'दशावतार'ला मिळालेलं प्रेम पाहून दिग्दर्शक सुबोध खानोलकर भारावून गेले आहेत. त्यांनी दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...
‘दशावतार’ सिनेमा आज स्वस्तात बघण्याची खास संधी आहे. विशेष ऑफरबद्दल लगेच जाणून घ्या ...
मराठी सिनेमांचा सुवर्णकाळ, 'दशावतार'च्या कमाईत दिवसेंदिवस होतीये वाढ ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण कुटुंबासहित 'दशावतार' सिनेमा पाहिला. त्यांनीदेखील 'दशावतार' सिनेमाचं कौतुक केलं. आता आमदार आदित्य ठाकरे यांनी 'दशावतार' सिनेमाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ...
प्रेक्षकांच्या काळजाचा घाव घेण्यास 'दशावतार' यशस्वी ठरला आहे. 'दशावतार'मुळे पुन्हा मराठी सिनेमांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. ...
दशावतार मधील माधव अर्थात सिद्धार्थचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून त्याची बायको दिसायला खूप सुंदर आहे. पाहा फोटो ...