लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिलीप प्रभावळकर 

दिलीप प्रभावळकर , मराठी बातम्या

Dilip prabhavalkar, Latest Marathi News

घट्ट मिठी मारली, ढसाढसा रडली अन्...; 'दशावतार' पाहिल्यावर अभिनेत्याची पत्नी झाली भावुक, VIDEO बघाच! - Marathi News | marathi cinema actor siddharth menon wife poornima nair gets emotional after watching dashavatar movie video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घट्ट मिठी मारली, ढसाढसा रडली अन्...; 'दशावतार' पाहिल्यावर अभिनेत्याची पत्नी झाली भावुक, VIDEO बघाच!

'दशावतार' पाहिल्यावर अभिनेत्याची पत्नी झाली भावुक,  VIDEO होतोय व्हायरल... ...

अख्खं बॉलिवूड गार, बॉक्स ऑफिसवर फक्त 'दशावतार'; ३ दिवसांतच बक्कळ कमाई, कमावले 'इतके' कोटी - Marathi News | dashavtar box office collection day 3 dilip prabhavalkar movie earned 4cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अख्खं बॉलिवूड गार, बॉक्स ऑफिसवर फक्त 'दशावतार'; ३ दिवसांतच बक्कळ कमाई, कमावले 'इतके' कोटी

पहिल्या दिवशी 'दशावतार' सिनेमाला हवा तितका प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे सिनेमाला केवळ ५८ लाख रुपये इतकीच कमाई करता आली. मात्र वीकेंडला प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरुन प्रतिसाद दिला. ...

Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | dashavtar movie box office collection day 2 dilip prabhavalkar movie total collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

दिलीप प्रभावळकरांचा बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'! दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी ...

'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..." - Marathi News | dashavtar movie director subodh khanolkar cleared out rumours of casting rajinikant instead of dilip prabhavalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."

'दशावतार' सिनेमात मुख्य भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतच साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावाचाही विचार झाल्याची चर्चा होती. यावर आता दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी भाष्य केलं आहे.  ...

दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ला प्रेक्षकांची पसंती, पहिल्या दिवशीची कमाई वाचून व्हाल थक्क - Marathi News | Dilip Prabhavalkar Dasavatar movie box office collection day one | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ला प्रेक्षकांची पसंती, पहिल्या दिवशीची कमाई वाचून व्हाल थक्क

'दशावतार' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सिनेमाने पहिल्याच दिवशी दणक्यात सुरुवात केली आहे ...

"दशावतारचं शूटिंग करण्याआधीच मला चिकनगुनिया झाला, त्यामुळे..."; दिलीप प्रभावळकरांनी सांगितला खास किस्सा - Marathi News | Dilip Prabhavalkar tells a special story about before shooting dashavtar he got chickengunya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दशावतारचं शूटिंग करण्याआधीच मला चिकनगुनिया झाला, त्यामुळे..."; दिलीप प्रभावळकरांनी सांगितला खास किस्सा

दिलीप प्रभावळकरांनी वयाच्या ८१ व्या वर्षी दशावतार सिनेमातून थक्क करणारा अभिनय केलाय. पण यामागे दिलीप यांचा संघर्ष फार मोठा होता हे दिसतंय. ...

'झपाटलेला' सिनेमातील 'ओम फट् स्वाहा' डायलॉगमागची इंटरेस्टिंग स्टोरी, दिलीप प्रभावळकरांचा खुलासा, म्हणाले- "तो मंत्र..." - Marathi News | Interesting story behind the dialogue 'Om Phat Swaha' from the movie 'Zapatlela', Dilip Prabhavalkar reveals, said- "That mantra..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झपाटलेला' सिनेमातील 'ओम फट् स्वाहा' डायलॉगमागची इंटरेस्टिंग स्टोरी, दिलीप प्रभावळकरांचा खुलासा, म्हणाले- "तो मंत्र..."

Dilip Prabhavalkar : दिलीप प्रभावळकर यांनी मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम करून रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ते चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांचा 'दशावतार' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ...

'दशावतार'च्या प्रीमियरला आदित्य ठाकरेंची हजेरी, दिलीप प्रभावळकरांना पाहताच वाकून केला नमस्कार; होतंय कौतुक - Marathi News | dashavtar premier mla aditya thackeray touches feet after seen dilip prabhavalkar video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दशावतार'च्या प्रीमियरला आदित्य ठाकरेंची हजेरी, दिलीप प्रभावळकरांना पाहताच वाकून केला नमस्कार; होतंय कौतुक

'दशावतार' सिनेमाचा प्रीमियर नुकताच पार पडला. या प्रीमियरला सिनेविश्वातील कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते.  ...