Dashavatar Box Office Collection: 'दशावतार' सिनेमाचे शो पहिल्या दिवसापासूनच हाऊसफूल होत आहेत. मात्र आता सिनेमाची कमाई घटत आहे. असं असूनसुद्धा वीकेंडला 'दशावतार'ने कोटींमध्ये कमाई केली आहे. ...
कोकणातील परंपरा आणि दिग्गज अभिनेत्याच्या अभिनयाने नटलेला 'दशावतार' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच गर्दी केली होती. अजूनही 'दशावतार'चे शो हाऊसफूल होत आहेत. ...