मागील विधानसभा निवडणुकीत परस्परांविरुद्ध लढणारे माजी आमदार अनिल राठोड व माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर महापालिकेत एकत्र आले आहेत. दोघांच्या मदतीने भाजपच्या आगरकर गटाचे बाबासाहेब वाकळे स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून आले. ...
उंदीर असलेल्यांनी वाघावर बोलू नये. तेवढी त्यांची बोलण्याची उंची नाही. विविध माध्यमांतून केवळ खाऊगिरी करणारे दिलीप गांधी हे खासदार नव्हे, तर खावदार आहेत. केडगाव हत्याकांडानंतर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वनही केले ...
केडगावमध्ये झालेले दुहेरी हत्याकांड निषेधार्थच आहे. परंतु त्यानंतर जे राजकारण सुरू झालं ते दुर्दैवी आहे. जो तो नगरमध्ये येऊन नगरचा कसा बिहार झाला याचे दाखले देत आहे. परंतु नगरला विकासाचा मोठा वारसा आहे. ...
केडगाव पोटनिवडणुकीत विरोधकांनी पैशाचा वापर करून मतदारांना प्रलोभन दाखवले. भाजपने मात्र लोकशाही मार्गाने निवडणूक लढवली, परिणामी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे सांगत खासदार दिलीप गांधी यांनी केडगाव हत्याकांडाचा निषेध व्यक्त केला. ...
मागील महिन्यात झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे वाया गेले. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून जिल्हा भाजपने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. याशिवाय भाजप खासदारांनी महिनाभराचे मानधन सरकारला परत केले. अहमदनगर जिल्हाधि ...
खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात अपहरण आणि खंडणीची फिर्याद देणा-या सालासार फोर्ड शो रुमचे संचालक भूषण बिहाणी यांच्या विरोधात खासदार गांधी यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे शो-रुमबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन उपप्रादेशिक परिवहन विभागाने तोफख ...
हजारे यांच्या दिल्लीतील सत्याग्रहाच्या समर्थनार्थ बुधवारी राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. गांधी यांच्या बंगल्याच्या गेटमध्ये आंदोलकांनी भजन म्हणून सरकारचा निषेध केला. ...