केंद्र सरकार बुद्धिस्ट सर्किट व धर्मयात्रा योजनेंतर्गत १० हजार कोटी रुपयांचे रस्ते बनवत असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली. ...
१८ व १९ आॅक्टोबर या दोन दिवशी दीक्षाभूमीमध्ये जाण्या-येण्यासाठी इंडियन कौन्सिल फॉर अॅग्रीकल्चर रिसर्चच्या परिसरातील रोड वापरण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्थगिती दिली. तसेच, जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थाप ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून दीक्षा भूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी दीक्षाभूमी परिसरात चोखामेळा अण्णाभाऊ साठे चौक येथे महापालिकेने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. बुधवारी महापौर नंदा जिचकार यांच्या य ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी रात्री दीक्षाभूमीला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक निर्देश दिले. ...
बौद्ध धम्म प्रज्ञा, करुणा, समता शिकविते. या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. म्हणूनच दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन केले जाते. बुधवारी सहा हजारांवर ब ...
होता अंधार युग, आमच्या पावलोपावली...धम्माच्या क्षितिजावर भीम झाला सूर्याची सावली...असे भीमस्तुतीचे गीत ओठांवर सजवून...पंचशीलाची पताका खांद्यावर घेऊन ‘जयभीम’च्या जल्लोषात निळया पाखरांचे काफिले -दीक्षाभूमीवर पोहोचण्याचे सत्र बुधवारी रात्री उशिरापर्यंत ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जेमतेम ६२ वर्षे लोटली आहेत. महामानवाच्या प्रेरणेतून या पाच दशकात या समाजाने शिक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. आता उद्योग क्षेत्रातही हा समाज पुढे येण्यासाठी धडपड करीत आहे. अपुरे भांडवल आणि ...
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी पूर्ण झाली असून देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा १८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. ...