नागपुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी दीक्षाभूमीवर होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने घेतला असून यंदा नागरिकांनी आपापल्या घरीच अभिवादन करावे, असे आवाहन ...
भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त येथील पवित्र दीक्षाभूमीवर बुद्धपौर्णिमेला दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी विशेष बुद्धवंदना घेतली व धम्मप्रवचन केले. ...
‘कोरोना’चा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहे. त्यास नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. त्यासोबतच देवस्थान ट्रस्ट आणि सामाजिक संस्थांनीही प्रशासनाच्या हाकेला ‘ओ’ दिला आहे. नागपूर शहरातील प्रसिद्ध श्री टेकडी गणेश मंदिर, दी ...
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्यावर आज सोमवारी अंबाझरी घाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. ...
आरामखुर्चीवर बसून बाबानी पहिलाच प्रश्न केला,‘काय रे पोरा, दीक्षा समारंभासाठी १४ ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. समारंभाची व्यवस्था होईल का शक्य?’... माझ्या मुखातून एकच शब्द निघाला,‘होय बाबा...’ ...
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे सचिव सदानंद फुलझेले यांचे रविवारी सकाळी डॉ. आंबेडकर मार्ग धरमपेठ येथील राहत्या घरी निधन झाले. ...
आज जरी रिपब्लिकन पक्षाची वाताहत झाली असेल, ही चळवळ गलितगात्र झाली असली तरी रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीचा दिवस उगवेल, हा पक्ष राखेतून भरारी घेईल आणि बाबासाहेबांच्या या चळवळीला सुवर्ण दिवस येतील, असा विश्वास आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला. ...
धम्मदूत भदन्त संघरत्न मानके कठोर तप करून भिक्खू झाले. त्यांनी भारतात आणि जपानमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. ते भारत-जपान यांच्यातील मैत्रीचा दुवा आहेत, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले. ...