Nagpur News राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा आयोजन यावर्षीसुद्धा करता येणार नाही. ...
Nagpur News दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची ३ सप्टेंबरला बैठक झाली होती. या बैठकीत भन्ते नागदीपंकर, डॉ. कमलताई गवई, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम या चार जणांच्या नावावर चर्चा झाली. सूत्रानुसार समितीमध्ये सदस्यांच्या ...
Nagpur News २०२५ साली दिल्लीतील रामलीला मैदानावर धम्मदीक्षेचा भव्य कार्यक्रम होणार असून त्यात कोट्यवधी लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतील, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ...
Nagpur News श्रीलंकेतील या बोधिवृक्षाला नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणण्याचे कार्य भदंत आनंद कौसल्यायन यांनी केले. श्रीलंकेत त्यांना मोठा मान होता. दीक्षाभूमीशी त्यांचे नाते दृढ झाल्यानंतर हा बोधिवृक्ष दीक्षाभूमीवर आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ...
Coronavirus in Nagpur कोविड रुग्णांना वेळीच वैद्यकीय सल्ला व औषधोपचार मिळावेत तसेच प्रशासनालाही मदत व्हावी, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने पुढाकार घेत दीक्षाभूमी येथे कोविड रुग्णांसाठी नि:शुल्क ओपीडी सुरू केली आहे. ...
fake video दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने ऑक्सिजन प्लांटसाठी १२० कोटी रुपयांचे दान दिल्याची माहिती सांगणारा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट आहे. हा व्हिडिओ नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींना शोधून ...
Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची विदर्भात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे. सोमवारी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. ...