आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, आमच्यात वाद झालेले नाहीत आणि ज्योतिरादित्य शिंदे हे मला माझ्या मुलासारखे आहेत, असे स्पष्टीकरण दिग्विजय सिंह यांनी दिले आहे. ...
पंधरा वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने यावेळी विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसच्या सत्तेतील पुनरागमनामध्ये त्यांच्याच नेत्यांमधील बेदिली हा मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. ...
भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली दिसत असताना काँग्रेसचे नेतेमंडळीच पक्षाच्या अडचणी वाढवताहेत की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी काँग्रेसचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे म्हटले. तसेच काँग्रेस नेहमीच नक्षलवाद्यांचे समर्थन का करते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ...
भाजपच्या संबित पात्रा यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मनमोहन सिंह, दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेस नेते नक्षवाद्यांचे समर्थक होते असा गंभीर आरोप केला होता. यावरून दिल्लीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ...