पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या महिन्यात भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईसंदर्भात राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक विधान केले. ...
कुठलाही अंतस्थ हेतू नसताना राजकीय भाष्य करत नसलेले नावेलीचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री लुईजीन फालेरो यांनी गोव्यात सध्या काहीशी राजकीय अस्थिरता निर्माण झालेली असताना काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांच्यावर तोफ डागण्यामागे वेगवेगळे तर्क राजकीय विश ...
गोव्यात काँग्रेस सत्तेपासून दूर रहाण्यासाठी काँग्रेसचेच नेते कारणीभूत होते हे माजी मुख्यमंत्री व नावेलीचे आमदार लुईजिन फालेरो यांनी मंगळवारी स्पष्ट केले. ...
यूपीमध्ये सपा, बसपा व रालोद यांची आघाडी आहे. त्यात काँग्रेसचा समावेश झाल्यास भाजपाला १५ जागांवर समाधान मानावे लागेल. बिहारमध्ये राजद व काँग्रेसची आघाडी भाजपा जद(यू)ला जोरदार लढत देईल. ...
मध्य प्रदेशमध्ये सकाळपासूनच विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे ...
Koregaon-Bhima violence : कोरेगाव-भीमा हिंसाचारात दिग्विजय सिंह यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवलेला प्रयत्न भाजपाला मदत करण्यासाठीच आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे सचिन सावंत यांनी केला आहे. ...
Koregaon-Bhima Violence : कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांना याप्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशीही धागेदोरे निगडीत असल्याचे दिसत आहेत. ...