भोपाळमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले दिग्विजय सिंह यांना प्रज्ञा सिंह आव्हान देणार आहे. त्याच दिग्विजय सिंह यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच हिंदू आतंकवाद शब्द सर्वप्रथम उच्चारणाऱ्या व्यक्तीला भाजपने मंत्रीपद दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...
तुम्ही लोक हिंदुत्व शब्दाचा उच्चार का करता, असा सवाल उपस्थित करत दिग्विजय यांनी आपल्या डिक्शनरीत हिंदुत्व शब्द नसल्याचे म्हटले. भोपाळमधून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले दिग्विजय सिंह यांची लढत प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याशी आहे. ...
मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ...
नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माध्यमांमध्ये चर्चेचा विषय राहिलेले काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी 16 वर्षापूर्वी केलेल्या चुकीची माफी मागितली आहे. ...