पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील प्रवेशावर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह. यादीत समाविष्ट नसलेली लस घेतल्यानंतरही परवानगी कशी दिली, काँग्रेसचा सवाल. ...
महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकत नाही असं विधान तालिबानी प्रवक्त्यानं केलं होतं. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. ...
उज्जैनच्या सेकली गावातील ही घटना असून मुस्लीम भंगारविक्रेत्यानं काही टोळक्यांच्या दबावामुळे जय श्री राम म्हटले. तरीही, या त्यास मारहाण करण्यात आली आहे. ...
मध्ये प्रदेशातील गुनाचे खासदार सिंधिया यांनी मार्च 2020मध्ये भाजपत प्रवेश केला होता. त्यांच्या सोबतच अनेक आमदारांनी काँग्रेसला राम-राम ठोकला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील काँग्रेस सरकार कोसळले होते. ...
भागवतांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंसा आणि खून करणे हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा भाग आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. ...