भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी काँग्रेसचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे म्हटले. तसेच काँग्रेस नेहमीच नक्षलवाद्यांचे समर्थन का करते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ...
भाजपच्या संबित पात्रा यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मनमोहन सिंह, दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेस नेते नक्षवाद्यांचे समर्थक होते असा गंभीर आरोप केला होता. यावरून दिल्लीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाचे भक्त असतील तर त्यांनी पंढरपूरला पूजेसाठी यायला हवं होतं, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. ...