यूपीमध्ये सपा, बसपा व रालोद यांची आघाडी आहे. त्यात काँग्रेसचा समावेश झाल्यास भाजपाला १५ जागांवर समाधान मानावे लागेल. बिहारमध्ये राजद व काँग्रेसची आघाडी भाजपा जद(यू)ला जोरदार लढत देईल. ...
मध्य प्रदेशमध्ये सकाळपासूनच विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे ...
Koregaon-Bhima violence : कोरेगाव-भीमा हिंसाचारात दिग्विजय सिंह यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवलेला प्रयत्न भाजपाला मदत करण्यासाठीच आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे सचिन सावंत यांनी केला आहे. ...
Koregaon-Bhima Violence : कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांना याप्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशीही धागेदोरे निगडीत असल्याचे दिसत आहेत. ...
आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, आमच्यात वाद झालेले नाहीत आणि ज्योतिरादित्य शिंदे हे मला माझ्या मुलासारखे आहेत, असे स्पष्टीकरण दिग्विजय सिंह यांनी दिले आहे. ...
पंधरा वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने यावेळी विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसच्या सत्तेतील पुनरागमनामध्ये त्यांच्याच नेत्यांमधील बेदिली हा मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. ...
भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली दिसत असताना काँग्रेसचे नेतेमंडळीच पक्षाच्या अडचणी वाढवताहेत की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...