दिग्विजय सिंह आणि साध्वी प्रज्ञा सिंह आमनेसामने असलेल्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे. ...
पाकिस्तान मधील स्थायिक असलेल्या जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजरला जर प्रज्ञा सिंह यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज पडली नसती, असा खोचक टोला दिग्विजय सिंह यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांना लागवला. ...
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाल मधून उमेदवारी दिल्यापासून त्या नेहमीत चर्चेत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि योगगुरू रामदेवबाबा यांनी आधीच प्रज्ञा सिंह यांना पाठिबा दर्शवला आहे. त्यातच आता उमा भारत ...
भाजपमधील काही समंजसांना जाग आली आणि त्यांनी ‘प्रज्ञासिंहना तिकीट देऊ नका, ते पक्षाला बदनाम करणारे ठरेल’ असे म्हटले. भाजपच्या वरिष्ठांनी त्याविषयीचा त्यांचा अंतिम निर्णय अजून जाहीर केला नसला, तरी यातून भाजपचा चेहरा मात्र उघड झाला आहे. ...
भोपाळमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले दिग्विजय सिंह यांना प्रज्ञा सिंह आव्हान देणार आहे. त्याच दिग्विजय सिंह यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच हिंदू आतंकवाद शब्द सर्वप्रथम उच्चारणाऱ्या व्यक्तीला भाजपने मंत्रीपद दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...
तुम्ही लोक हिंदुत्व शब्दाचा उच्चार का करता, असा सवाल उपस्थित करत दिग्विजय यांनी आपल्या डिक्शनरीत हिंदुत्व शब्द नसल्याचे म्हटले. भोपाळमधून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले दिग्विजय सिंह यांची लढत प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याशी आहे. ...