एकीकडे आतंकवादी व्यक्तीला भाजप उमेदवारी देते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर जाऊन भारत आतंकवादाच्या विरोधात लढत आहेत असे सांगतात, ही कोणती लढाई आहे... ...
प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरिराच्या बनावटीच्या आधारावर योग्य योगा जाणकाराकडून योग आसन करायला हवीत. अन्यथा एखादं आसन त्या व्यक्तीला नुकसानकारक ठरू शकतं. योगाला आयुर्वेदाशी जोडणे योग्य ठरेल, असंही दिग्विजय सिंह यांनी नमूद केले. ...
यामध्ये आजतक आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ३३९-३६५ जागा दाखविण्यात आल्या आहे. या एक्झिट पोलनुसार माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्यापासून बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मांतोडकरपर्यंत असे १३ चेहरे पराभवाच्या छायेत आहेत. ...
देशात २००४ सारखे वातावरण आहे. त्यामुळे काहीही निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतरच सगळ चित्र स्पष्ट होईल, असही दिग्विजय सिंह म्हणाले. ...