शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.

Read more

फिल्मी : नाकात नथ, कपाळी चंद्र कोरच डिझायनर साडीत स्मिता शेवाळेचं क्लासी फोटोशूट