दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे. Read More
एकीकडे बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ आणि ‘ड्रीम गर्ल 2’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांची चर्चा असतानाच ‘सुभेदार' प्रेक्षकांची गर्दी आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाला आहे. ...
‘सुभेदार’ चित्रपटातील क्लायमेक्स सीनचे व्हिडिओ शूट करुन प्रेक्षकांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. प्रदर्शनाच्या दिवशीच चित्रपटातील महत्त्वाच्या सीनचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने ‘सुभेदार’च्या टीमची चिंता वाढली आहे. ...