लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकर, मराठी बातम्या

Digpal lanjekar, Latest Marathi News

दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.
Read More
'सुभेदार' चित्रपट हिंदीतही प्रदर्शित करा, उत्तराखंडच्या चाहत्याची मागणी; दिग्पाल लांजेकर म्हणाले... - Marathi News | fan asked digpal lanjekar to release subhedar movie in hindi director said it will dubbed in hindi for ott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुभेदार' चित्रपट हिंदीतही प्रदर्शित करा, उत्तराखंडच्या चाहत्याची मागणी; दिग्पाल लांजेकर म्हणाले...

'सुभेदार' या ऐतिहासिक मराठी चित्रपटाबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. हा चित्रपट १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'मराठी माणसाकडे स्वाभिमान नाही' ; दिग्पाल लांजेकरांनी व्यक्त केली खंत - Marathi News | subedar-film-director-digpal-lanjekar-talk-about-pride-and-self-esteem-marathi-people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठी माणसाकडे स्वाभिमान नाही' ; दिग्पाल लांजेकरांनी व्यक्त केली खंत

Digpal lanjekar: लवकरच त्यांचा 'सुभेदार' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ...

'सुभेदार' सिनेमाचं 'आले मराठे आले मराठे' गाणं पाच मिनिटात लिहिलं, दिग्पाल लांजेकरांची कमाल - Marathi News | digpal lanjekar wrote aale marathe aale marathe song in just five minutes for marathi film subhedar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुभेदार' सिनेमाचं 'आले मराठे आले मराठे' गाणं पाच मिनिटात लिहिलं, दिग्पाल लांजेकरांची कमाल

शिवराज अष्टकमधील पाचवा आगामी सिनेमा 'सुभेदार' प्रेक्षकांच्या भेटीला येत  आहे. ...

'आधी लगीन कोंढाण्याचं…', 'सुभेदार' चित्रपट 'या' दिवशी भेटीला - Marathi News | 'Adihi Lagin Kondhanecha...', 'Subhedar' film met on 'Ya' day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आधी लगीन कोंढाण्याचं…', 'सुभेदार' चित्रपट 'या' दिवशी भेटीला

Subhedar Movie : लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या टिमने प्रचंड मेहनतीने 'सुभेदार'च्या माध्यमातून शिवकालीन इतिहासातील एक सुवर्णपान रसिकांसमोर उलगडण्याचं काम केलं आहे. ...

दिग्पाल लांजेकरच्या 'सुभेदार' सिनेमाची रिलीज डेट बदलली, लोकाग्रहास्तव २५ ऑगस्टऐवजी ‘या’ दिवशी होणार रिलीज - Marathi News | Digpal lanjekar directed subhedar movie new release date and maval jaga zala ra official song out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्पाल लांजेकरच्या 'सुभेदार' सिनेमाची रिलीज डेट बदलली, लोकाग्रहास्तव २५ ऑगस्टऐवजी ‘या’ दिवशी होणार रिलीज

या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वा़ट पाहत आहेत. मात्र आता या सिनेमाबाबत एक अपडेट समोर आली आहे. ‘सुभेदार’च्या रिलीजची तारीख बदललण्यात आली आहे. ...

'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं..', ‘सुभेदार’ चित्रपटातील तानाजी मालुसरेंच्या कुटुंबाची पहिली झलक - Marathi News | Ajay purkar shivani rangole movie tanaji malusare new poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं..', ‘सुभेदार’ चित्रपटातील तानाजी मालुसरेंच्या कुटुंबाची पहिली झलक

शौर्याचे पराक्रमी पान उलगडणारा दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ...

दिग्पाल लांजेकरांनी राखला महाराजांप्रतीचा आदर; शिवरायांच्या मावळ्यासाठी दिला मदतीचा हात - Marathi News | digpal lanjekars special help for construction of narveer tanhaji malusares memorial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्पाल लांजेकरांनी राखला महाराजांप्रतीचा आदर; शिवरायांच्या मावळ्यासाठी दिला मदतीचा हात

Digpal lanjekar: सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या जन्मगावी सुरु असलेल्या सुभेदारांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी ‘स्वराज्य निधी’ देत दिग्पाल यांनी मदतीचा हात दिला आहे. ...

Subhedar Movie : हातात तलवार, नजरेत धगधगणारी आग; 'सुभेदार'च्या पोस्टरनं वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Subhedar Movie : Sword in hand, fire blazing in sight; The poster of 'Subhedar' caught everyone's attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Subhedar Movie : हातात तलवार, नजरेत धगधगणारी आग; 'सुभेदार'च्या पोस्टरनं वेधलं सर्वांचं लक्ष

Subhedar Movie : 'सुभेदार' या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. ...